first indian

Richard Dawkins Award पुरस्काराने जावेद अख्तर सन्मानित

पहिले भारतीय नागरिक ठरले जावेद अख्तर 

Jun 8, 2020, 08:44 AM IST

कुलदीप यादवचा विक्रम! दुसरी हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Dec 18, 2019, 08:56 PM IST

'हिटमॅन'चा विक्रम! रोहितच्या जवळपासही कोणी नाही

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तिसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात होताच रोहित शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

Dec 11, 2019, 07:28 PM IST

सिंधूचा इतिहास! जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे भारताचं स्वप्न साकार झालं आहे.

Aug 25, 2019, 06:39 PM IST

सुरेश रैनाचा विक्रम, टी-२०मध्ये ८ हजार रन करणारा पहिला भारतीय

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानं विक्रमाला गवसणी घातली आहे.

Feb 25, 2019, 05:35 PM IST

पी.व्ही.सिंधूनं इतिहास घडवला! वर्ल्ड टूर जिंकणारी पहिली भारतीय

भारतीय बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूनं वर्ल्ड टूर फायनल्सचं अजिंक्यपद पटकावलं आहे.

Dec 16, 2018, 04:13 PM IST

राष्ट्रकुल स्पर्धा: भारताची सुवर्ण कामगिरी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने पटकावलं सुवर्ण

राष्ट्रकुल स्पर्धा: भारताची सुवर्ण कामगिरी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने पटकावलं सुवर्ण

Apr 14, 2018, 03:46 PM IST

गोल्ड मेडल विजेत्याच्या स्वागताकडे अधिकाऱ्यांची पाठ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 03:39 PM IST

'पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप' जिंकणारी पहिली भारतीय... कांचनमाला पांडे!

नागपूरच्या कांचनमाला पांडे हिनं मेक्सिको इथं सुरू असलेल्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली आहे.

Dec 8, 2017, 11:53 PM IST

‘ब्ल्यू व्हेल’ गेममुळे तरूणाची मुंबईत पहिली आत्महत्या

आणखी एक घातक व्हिडीओ गेम आला आहे, हा गेम तुमच्या मुलांच्या हातात पडू देऊ नका, किंवा हा गेम कसा जीवघेणा आहे, याविषयी जरूर सांगा, मोबाईल, व्हिडीओ गेम्सच्या आहारी जाऊन अनेक, शारीरिक मानसिक विकार जडतात. 

Jul 31, 2017, 02:18 PM IST

धोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने  यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.

Jul 2, 2017, 10:19 AM IST

रघुराम राजन बनले 'बीआयएस'च्या उपाध्यक्षपदी बसणारे पहिले भारतीय!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन हे आता बँक फॉर इंटननॅशनल सेटलमेंटस् (बीआयएस) चे व्हाईस चेअरमन बनलेत. या पदावर बसणारे रघुराम राजन हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. 

Nov 11, 2015, 04:57 PM IST