first reaction

धोनीने CSK चं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितची Insta स्टोरी चर्चेत; पोस्ट पाहून चाहते भावूक

Rohit Sharma First Reaction On Dhoni Leaving CSK Captaincy: महेंद्रसिंह धोनीचं यंदाचं आयपीएल हे शेवटचं असेल अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आलेली. असं असतानाच धोनीने कर्णधारपद सोडल्याने त्यावर जळवपास शिक्कामोर्तब झालं आहे.

Mar 22, 2024, 09:01 AM IST

Sharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर देखील भाष्य केलं. 

May 11, 2023, 04:17 PM IST
Appasaheb Dharmadhikari First reaction on Shree Sadasya death PT1M54S

आप्पासाहेब धर्माधिकारींची पहिली प्रतिक्रिया

Appasaheb Dharmadhikari First reaction on Shree Sadasya death

Apr 17, 2023, 06:10 PM IST

एकदा मी इथे टिकून राहिलो की...; शतकानंतर Arjun Tendulkar च्या वक्तव्याने सर्वजण हैराण

डेब्यू सामन्यात शतक ठोकल्यानंतर अर्जुनने एक मोठं वक्तव्य केलंय. अर्जुनच्या म्हणण्यानुसार, त्याला नेहमीच त्याच्या क्षमतेवर विश्वास होता. 

Dec 15, 2022, 06:27 PM IST

संजय राऊत झुकेगा नही! शिवसेना सोडणार नाही- संजय राऊत

'ते अटक करायला आलेत पण मी....' ED च्या ताब्यात असताना संजय राऊत कडाडले

Jul 31, 2022, 05:51 PM IST

तब्बल साडेतेरा तासांनी ईडीची छापेमारी संपली, अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया

अनिल परब यांच्या मुंबईतल्या शासकीय आणि खासगी निवासस्थानवर ईडीची छापेमारी

May 26, 2022, 08:07 PM IST

ST Strike : आंदोलनकर्त्यांनी मद्यप्राशन केलं होतं! FIR कॉपीत अनेक धक्कादायक खुलासे समोर

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणातील FIR कॉपीत धक्कादायक खुलासे

Apr 9, 2022, 12:52 PM IST

'बाडगा मोठ्याने बांग देतो' हल्ल्याचं समर्थन करणाऱ्या उदयनराजेंना टोला

ज्यांना शरद पवार, ज्या पक्षाने मोठं केलं तीच लोकं... संजय राऊत यांनी सुनावलं

Apr 9, 2022, 11:56 AM IST

Sharad Pawar यांच्या घरावर हल्ला प्रकरणी उदयनराजे भोसले म्हणाले, याच जन्मी फेडावे...

Sharad Pawar यांच्या घराबाहेर आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या प्रकरणी उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 8, 2022, 09:00 PM IST

 नागराजचा Jhund पाहिल्यानंतर धनुषची पहिली प्रतिक्रिया : पाहा VIDEO

बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथमध्येही नागराजच्या सिनेमाची चर्चा 

Mar 3, 2022, 11:23 AM IST

आयुष्य नर्क झालं... मलायकासोबतच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा बोलला अर्जुन

मलायका आणि अर्जुनने सगळ्या सीमा पारकडून एकमेकांचं प्रेम जगासमोर ठाम मांडलं आहे. 

Feb 14, 2022, 11:49 AM IST

लेकीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

विराट कोहलीची मुलगी वामिका हिची पहिली झलक कालच्या सामन्यादरम्यान पहायला मिळाली. हा फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र आता या व्हायरल झालेल्या फोटोनंतर विराटने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 24, 2022, 01:05 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेठालाल मालिका सोडणार?

Dilip Joshi Quitting TMKOC: लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही दिलीप जोशी मालिका का सोडणार? 

Dec 30, 2021, 09:07 AM IST