Inflation: महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी बॅंकां सज्ज, घेतला 'हा' मोठा निर्णय...
Inflation: सध्या महागाईच्या पार्श्वभुमीवर बॅंकांनी आपले दर वाढवायला सुरूवात केली आहे त्यातील एकच म्हणजे एफडी रेट्स. चला तर मग जाणून घेऊया याचा कुणाकुणाला अन् कसा फायदा होणार आहे.
Feb 24, 2023, 09:06 PM ISTSBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमची FD असेल तर लवकरच व्हाल मालामाल
State Bank of India FD Hike: तुम्हीही जर का स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India Fixed Deposit) एफडी काढली असेल तर तुम्हाला त्यावर चांगल्या टक्क्यांमध्ये तुम्हाला व्याजदर मिळू शकते.
Feb 15, 2023, 05:56 PM ISTFixed deposits vs Liquid Funds: तुमचा फायदा कुठे आहे, फरक समजून घ्या आणि योग्य पर्याय निवडा
Low Risk Investment: प्रत्येक व्यक्ती उत्पन्नासोबत गुंतवणुकीचा विचार करत असतो. कमी जोखम असलेल्या गुंतवणुकीला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं. जर तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल तर फिक्स्ड डिपॉझिट हा इक्विटीपेक्षा चांगला पर्याय आहे. पण जोखीम घेऊन चांगला रिटर्न्स मिळावयचा असेल, तर लिक्विड फंडाचा विचार करू शकता.
Nov 27, 2022, 02:42 PM ISTPost Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा
Post Office Fixed Deposit: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही सुरक्षित आणि चांगला फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीकरुन (Post office fixed deposit) तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात तुम्हाला सरकारी हमीही मिळते.
Nov 17, 2022, 08:58 AM IST'या' सरकारी बँकेकडून खातेधारकांना खूशखबर, आता मिळणार बंपर व्याज
या सरकारी बँकेनेही व्याजदर (Intrest Rate) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 30, 2022, 09:32 PM ISTSBI बँकेचे ग्राहकांसाठी दिवाळी गिफ्ट, या ठेवीवर नवीन व्याजदर
SBI fixed deposit interest rates : स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Oct 16, 2022, 12:50 PM IST'या' सरकारी बँकेकडून खातेधारकांना मोठं गिफ्ट
सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेने खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 8, 2022, 05:31 PM ISTPost Office FD | पोस्ट ऑफिसची भन्नाट स्किम; गुंतवणूकदार 5 वर्षात मालामाल
Post Office FD | तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परताव्यासह संपूर्ण संरक्षण हवे असेल, तर पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये FD केल्याने तुम्हाला बँकेकडून अधिक फायदा होतो. येथे एफडी करणे सुरक्षित आणि सोपे आहे.
Jun 10, 2022, 03:37 PM ISTएफडी करण्याचा विचार करीत असाल तर थांबा; RBI ने नियमांमध्ये केले मोठे बदल
FD Rules: आरबीआयने गेल्या काही दिवसांत एफडीशी संबंधित नियम बदलले आहेत. नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. अन्यथा नुकसान होऊ शकते.
May 16, 2022, 08:43 AM ISTHDFC बँकेच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा! आजपासून व्याजदरातील बदल होणार लागू
खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक HDFC च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने मुदत ठेवीच्या (FD Rate)व्याज दरात पुन्हा बदल केला आहे.
Apr 20, 2022, 12:38 PM ISTवेळेआधी FD न तोडता मिळणार बंपर रिटर्न! 'ही' टेक्निक वापरून करा कमाई
Fixed Deposit Interes : तुम्ही वेगवेगळ्या मुदतीच्या FD तयार करणे गरजेचे आहे. ज्या वेगवेगळ्या मुदतीत परिपक्व होतील.
Jan 25, 2022, 03:35 PM ISTHDFC बँकेतील खातेधारकांसाठी खुशखबर! होऊ शकतो मोठा फायदा
ही दरवाढ 12 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे.
Jan 15, 2022, 08:15 PM IST