flight code

मलेशियन एअरलाईनने फ्लाईट कोड केला रद्द

बेपत्ता विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र, मलेशियन एअरलाईन एमएच ३७० हा फ्लाईट कोड मलेशियन एअरलाईन्सनं रद्द केलाय. क्वॉलालंपूर ते बिजिंग या हवाईमार्गासाठी आता नवा कोड देण्यात येणार आहे.

Mar 14, 2014, 06:39 PM IST