Diwali 2022: मुलांना नाश्ता देण्याचे नो टेन्शन, पटकन बनवा ब्रेडचा हा पदार्थ, मुलं म्हणतील व्वा! काय टेस्ट आहे?
5 Minutes Breakfast Recipes: दिवाळी जवळ आली आहे. मुलांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. त्यामुळे मुलांना दिवाळीची मोठी सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, मुलेही दिवसभर घरात असतात. त्यांना सकाळी नाश्ता काय द्यायचा असा प्रश्न त्यांच्या आईला असतो. जर तुम्हाला त्यांचा चविष्ट नाश्ता बनवायचा असेल, तर ब्रेडच्या या मस्त रेसिपी वापरुन तो करु शकता. तुम्ही ते फार कमी वेळात बनवू शकता.
Oct 19, 2022, 09:17 AM ISTतुम्हाला ओळखता येतेय का खरी डिश कोणती? ओळखा पाहू...
ही कलाकृती साकारली आहे ऋचा यांनी. स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 18, 2022, 10:18 PM ISTहिरवे मटार खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या
आपण मटारापासून अनेक पदार्थ बनवतो पण याच मटारचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो पाहायचाय कसा?
Oct 16, 2022, 11:20 PM ISTफ्लाइटच्या जेवणात आढळले झुरळ; एअरलाइन कंपनी म्हणाली, "आमचे संपूर्ण अन्न..."
उपम्यामध्ये सापडलं झुरळ
Oct 15, 2022, 05:29 PM ISTTea With Bread: चहासोबत ब्रेड खाताय? 'ही' 5 संकटं तुमच्यापासून दूर नाहीत....
Tea With Bread: भारतात चहा हे जवळपास अनेकांच्या आवडीचं पेय. फक्त चहाच नाही, तर चहासोबत खाल्ले जाणारे पदार्थही जवळपास एकसारखे. यामध्ये अनेकजण चहासोबत ब्रेड, त्यावर (Butter) बटर- लोणी, साखर (Sugar) लावून खाण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही त्यापैकीच एक आहात?
Oct 15, 2022, 11:19 AM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTदारूसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ... नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम
परंतु दारूसोबत जर का तुम्ही हे पदार्थ खात असाल तर
Oct 1, 2022, 05:38 PM ISTDiabetes च्या रुग्णांनी कोणते ड्राय फ्रूट्स खावेत? जाणून घ्या
डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती ड्राय फ्रूट्स खावीत? कोणती खाऊ नयेत? वाचा एका क्लिकवर
Sep 30, 2022, 04:13 PM ISTRation Card : रेशन कार्डधारकांसाठी वाईट बातमी
Ration Card Update : शिधापत्रिकेतील गडबडीबाबत सरकार एक्शन मोडमध्ये आली आहे.
Sep 29, 2022, 06:55 PM ISTRation Card : ...तर तुमचं रेशनकार्ड रद्द होणार, जाणून घ्या नवा नियम काय?
Ration Card Latest Rules : सरकारच्या मोफत रेशन घेण्यासाठी काही अटी आहेत.
Sep 26, 2022, 06:24 PM IST
Viral : या हॉटेल मालकाचं 'झणझणीत' कौतुक, फोटो व्हायरल
Viral : एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झालाय. या फोटोला अनेक जणांनी शेअर केलंय.
Sep 26, 2022, 04:24 PM IST
Weight Loss Tips: 'या' कारणामुळे वाढतय वजन? अंडी, मासे ठरतील उपयुक्त
कोणतं आहे 'ते' कारण ज्यामुळे वजन वाढतं, तुम्हाला देखील असा त्रास...
Sep 12, 2022, 08:25 AM IST
World Vada Pav Day : हे आहेत पुण्यातील सर्वात प्रसिद्ध वडापाव
World Vada Pav Day : पुण्यातील सर्वात प्रसिद्ध वडापाव कोणते आहेत. तुम्हाला माहित आहेत का ? नसेल तर मग जाणून घ्या.
Aug 23, 2022, 03:17 PM ISTपनीरचा शोध कसा लागला? 'ही' रंजक कहाणी तुम्हाला माहिती आहे का?
काही इतिहासकारांनी आणि परदेशी आहारतज्ज्ञांनी पनीर हे परदेशाची शोध आहे असं म्हणायचा प्रयत्न केला आहे.
Aug 22, 2022, 12:48 PM ISTही अशी पाणीपुरी जी खाण्यासाठी सर्वांची होईल इच्छा, असं का? असा प्रश्न पडला असेल, तर पाहा हा viral video
आपल्याला सर्व प्रकारचे चाट हे आवडतात पण पाणीपुरीची मजाच निराळी आहे.
Aug 14, 2022, 08:40 PM IST