इतका मोठा काठी रोल... याला खाण्याची हिंमत तुम्ही करु शकता? video पाहाच तुमच्याही तोंडला सुटेल पाणी...
सर्व तऱ्हेचे पदार्थ खायला आपल्याला आवडतातच.
Aug 14, 2022, 08:27 PM ISTकोलेस्ट्रोलची वाटते भिती? मग ताबडतोब टाळा या पदार्थांचे सेवन... नाहीतर पडेल महागात!
तेलकट आणि तूपकट पदार्थ खाल्याने मग कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो.
Aug 7, 2022, 08:07 PM ISTजेवणाचं ताट पाहून नववधून जे केलं ते पाहून व्हाल हैराण, पाहा Video
एका लग्नातील वधूची स्टाइल कॅमेरात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान पसंतीस पडतो आहे.
Jul 30, 2022, 07:39 PM ISTफ्लोअलेस स्किन हवीये?आजपासूनच खाण्याच्या' या' सवयी बदला, न्यूट्रिशनिस्टने सांगितले सिक्रेट
आपल्या त्वचेमध्ये स्वतःला पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती असते
Jul 28, 2022, 01:36 PM ISTFact Check : तुम्ही कधी खाल्लंय न वितळणारं आईस्क्रीम?
बातमी आहे एका (Ice Cream) आईस्क्रीमची. तुम्ही कधी आगीतही न वितळणारं आईस्क्रीम खाल्लंय का?
Jul 15, 2022, 10:13 PM ISTगरम अन्न फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करु नका, यामुळे होऊ शकतं तुमचं नुकसान
आपण स्वयंपाकाशी संबंधीत किंवा जेवणाशी संबंधीत बरेच नियम ऐकतो. ज्याचा संबंध आध्यात्मिक गोष्टींशी लावला जातो. परंतु आध्यात्मिकच नाही तर यामागे काही वैज्ञानीक कारणं देखील असतात.
Jul 13, 2022, 10:24 PM ISTचेहऱ्यावरील सुरकुत्यांनी हैराण? आहारात करा या 4 पदार्थांचा समावेश आणि पाहा जादू
बऱ्याच महिला वाढत्या वयाची चेहऱ्यावर दिसणारी चिन्हंही लपवू इच्छितात.
Jun 30, 2022, 10:13 AM ISTचुकूनही उपाशी पोटी या पदार्थांचं सेवन करू नका; आरोग्यासाठी ठरतील घातक!
असे काही पदार्थ आहेत जे रिकामी पोटी खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Jun 19, 2022, 06:46 AM ISTफूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला त्या 2 दोघांनी संपवलं, यामागील कारण रहस्यमय
देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फूड डिलिव्हरी करणाऱ्या एक्झिक्युटिव्हसोबत असा प्रकार घडला ज्याचा त्याने विचार देखील केला नसावा.
Jun 16, 2022, 04:48 PM ISTRation Card: आता रेशनच्या वजनात होणार नाही गडबड! दुकानदारांसाठी सरकारचे नवीन नियम
रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
Jun 6, 2022, 10:46 PM ISTचपाती बनवताना 'या' चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप
वास्तुशास्त्रामध्ये घर, वाहन, करिअरपासून ते घरातील वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टीबाबत सांगितले जाते. त्यात चपातीचा तसेत अन्नाचा देखील उल्लेख आहे.
Jun 2, 2022, 10:38 PM ISTकल्याणमध्ये हॉटेल बंद असताना ग्राहकांकडून जेवणाचा आग्रह, सुरक्षारक्षकावर चाकू हल्ला,
Kalyan CCTV Rada Security Guard Injured In Attack
May 21, 2022, 08:40 AM ISTFact Check | कोल्ड्रिंकवाली मॅगी घेईल तुमचा जीव?
कोल्ड्रिंकवाली मॅगी खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, ही कोल्ड्रिंकवाली मॅगी खाणं आरोग्यास हानिकारक ठरू शकतं असा दावा करण्यात आलाय.
May 18, 2022, 10:56 PM IST3 गोळ्या लागल्या तरीही ४० किमी पळवली गाडी, मालकाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले आणि...
कॉन्ट्रॅक्टर जय प्रकाश हा त्याचा ड्रायव्हर राधे श्यामसोबत एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खात असताना ही घटना घडली
May 17, 2022, 09:04 PM IST