जेवणाच्या ताटात 3 भाकरी का वाढत नाहीत?
एका प्लेटमध्ये 3 भाकऱ्या का दिल्या जात नाहीत, याचे तुम्हाला खरे कारण माहित आहे का? उत्तर जाणून घेतल्यास ही चूक पुन्हा कणार नाहीत.
Apr 20, 2023, 10:38 AM ISTरक्त तयार करण्याची मशीन आहेत 'हे' पदार्थ, कोणत्याही औषधाविना वाढू लागेल हिमोग्लोबिन
Diet to increase blood and haemoglobin: शरीरात फार काळ हिमोग्लोबिनची कमतरता असणं जीवघेणं ठरु शकतं. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास शरिरातील रक्ताचं प्रमाणही कमी होतं. हे एका प्रकारचं प्रोटिन आहे, जे रेड ब्लड सेल्समध्ये आढळलं. हे शरिराला ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं.
Apr 15, 2023, 01:18 PM IST
ग्राहकांनो इथे लक्ष द्या; Expiry Date न पाहता पदार्थ विकत घेताय? आरोग्याचे वाजतील बारा!
Side Effect of Expired Food If You Eat:Side Effect of Expired Food If You Eat: आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expired Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expired Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते. आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expried Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expried Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते.
Apr 12, 2023, 02:05 PM ISTRoti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)
Apr 9, 2023, 02:17 PM ISTFood Digestion Time: अन्न पचण्यासाठी किती वेळ लागतो? खाण्याआधी कधी विचार केला आहे का?
Food Digestion Time: पण काय आणि कधी खातो हे निरोगी आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असतं. तुम्ही जर चुकीचं अन्न योग्य वेळी खाल्लं तरी ते चांगलं नसतं. त्याचप्रमाणे योग्य अन्न चुकीच्या वेळी खाऊनही काही फायदा होत नाही. जेव्हा आपण काहीतरी खातो तेव्हा ते पचण्यासाठी एक ठराविक काळ लागतो. तो पचनकाळही आपण किती आणि काय खातो यावर अवलंबून असतो.
Apr 7, 2023, 01:31 PM IST
Glucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा
Parle G Ice Cream Recipe: ग्लुकोजच्या बिस्किटांपासून अवघ्या काही मिनिटात गारेगार कुल्फी (Glucose Kulfi Recipe) तयार करू शकतो आणि त्याची मज्जा काही वेगळीच असते. जाणून घ्या सोप्पी आणि घरच्या घरी होईल, अशी रेसिपी.
Mar 14, 2023, 04:35 PM ISTTambada Pandhara Rassa: 'वन्दे भारत'मध्ये सावजी चिकन, तांबडा रस्सा मिळणार
Tambada Pandhara Rassa will be available in Vande Bharat
Feb 9, 2023, 06:40 PM ISTVideo | वंदे भारत एक्सप्रेमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण
Poor quality food in Vande Bharat Express
Feb 5, 2023, 11:45 AM ISTKandepohe: सकाळचा नाश्ता पडणार महागात; खमंग कांदे-पोह्यांचे दर वाढले
आपली सकाळ ही पोह्यांशिवाय पुर्ण होत नाही. परंतु बाहेर सकाळी सकाळी पोहे खाण्याचा बेत करणार असाल तर तुम्हाला आता त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
Jan 30, 2023, 07:42 AM ISTZomato Delivery Malpractices | झोमॅटो डिलीव्हरी बॉयची अजब ऑफर, 1000 रुपयांचं जेवण केवळ 200 रुपयांत?
Amazing offer by Zomato delivery boy, 1000 rupees meal for only 200 rupees?
Jan 24, 2023, 05:40 PM ISTHome Food Will Also Be Available In Space | अंतराळातही मिळणार घरचं जेवण? अंतराळात खाता येणार शाही बिर्यानी, पाहा स्पेशल रिपोर्ट
Home food in space? Shahi biryani that can be eaten in space, see special report
Jan 7, 2023, 09:20 PM ISTBollywood: 'हे' खाऊनही Malaika, Deepika इतक्या फिट कशा? पहिल्यांदा समोर आलं सत्य.
मलाईका अरोरा चीट डेच्या दिवशी जे खाते ते वाचाल तर तुमचा विश्वासच बसणार नाही
Jan 7, 2023, 10:32 AM ISTFood For Sexual Wellness: लैंगिक समस्या दूर करण्यासाठी 'या' पदार्थाचे सेवन ठरेल फायदेशीर?
Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे.
Dec 27, 2022, 10:25 PM ISTTrending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?
Paneer Pasanda : जसजसं नवीन वर्ष जवळ येत आहे तसतसं आपण गुगलवर काय काय केलं याचं सत्य बाहेर येतं आहे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक पनीरची एक रेसिपी सर्च मारली आहे.
Dec 20, 2022, 07:51 AM ISTBiryani The Most Ordered Dish | 2022 मधली सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश बिर्याणी, दर मिनिटाला इतके प्लेट बिर्याणीची ऑर्डर
Biryani is the most ordered dish in 2022, with so many plates of Biryani ordered every minute
Dec 16, 2022, 08:50 PM IST