हिंग खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत?
जर तुम्ही तुमच्या कमी सेक्स क्षमतेमुळे चिंतीत असाल तर घाबरू नका... यावर साधा-सोप्पा उपाय तुमच्या घरातच आहे.
Nov 21, 2015, 04:34 PM ISTपाच पदार्थ तुमच्यातला आळस वाढवतात
सतत आळस का येतो, आळसाचं कारण काय आहे, तुमचा आहार हे एक महत्वाचं कारण आहे. पोषण नसलेल्या जेवणात पौष्टीक आहार नसतो. ज्यामुळे शरीरारातील अडचणी वाढत असतात. आपणही त्या आहारात सामील आहोत.
Nov 10, 2015, 04:27 PM ISTहॉटेलमध्ये जेवताना खिशाकडे जरुर लक्ष द्या!
तुम्हाला वारंवार हॉटेलच्या जेवणांचा आस्वाद घ्यायची असेल, तर यापुढे तुम्हाला खिशाकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. कारण, हॉटेल्समध्ये डाळीपासून बनणाऱ्या पदार्थांच्या किंमती वाढणार आहेत.
Oct 31, 2015, 05:32 PM ISTपाहा व्हिडिओ : भारतीय सैनिकाने आपलं जेवण खारूताईसोबत शेअर केलं.
आपल्याला भारतीय सैनिकांची ओळख शूर, धाडसी आणि आपले शत्रूंच्या हल्ल्यापासून रक्षण करणारे अशी आहे. पण त्याच्या कडक शिस्तीच्या वर्दीमागे एक कोमल मनही असतं.
Oct 21, 2015, 04:25 PM IST...हे 'महाराष्ट्र सदन' आहे की थ्री स्टार हॉटेल?
महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांसाठी स्वस्तात जेवण मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'महाराष्ट्र सदन'... अशी ओळख आता संपुष्टात येणार आहे.
Sep 19, 2015, 04:45 PM ISTअंतराळ यात्रीच्या अन्न शोधासाठी कोट्यवधींचा खर्च
नासा २०३० पर्यंत मंगळ ग्रहावर लोकांना पाठवणार आहे. मात्र नासा यासाठी अंतराळ यात्रींना असं जेवण देणार आहे, जे ह्यूमन वेस्टनेच तयार होणारं असेल. मात्र ह्यूमन वेस्टपासून पुन्हा अंतराळ यात्रींचं जेवण कसं तयार करायचं, हे शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांना १ कोटी ३४ लाख रूपये देण्यात येणार आहेत.
Aug 25, 2015, 04:02 PM ISTव्हिडिओ : भर रस्त्यात महिलेने उतरविले कपडे, कारण ऐकाल तर धक्का बसेल
नुकतीच एक विचित्र पण मनाला भिडणारी घटना लंडनच्या रस्त्यावर घडली. एका महिलेने गेल्या बुधवारी लंडनच्या प्रसिद्ध पिसाडिल्ली सर्कसच्या रस्त्यावर सर्वांच्या समोर कपडे उतरविले.
Aug 21, 2015, 04:37 PM ISTहा गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सची भूकही संपते
सलग तीन मिनीटांपर्यंत टायल मॅचिंग पझल व्हिडिओ गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सचीही भूक कमी होऊ शकते. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय. एवढंच नव्हे तर हा
Aug 16, 2015, 06:31 PM ISTमृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर मसालेदार पदार्थांचा घ्या आस्वाद
तुम्ही जर मसालेदार पदार्थांचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मसालेदार जेवण अनेक आजारांपासून दूर ठेवून मृत्यूला मागे टाकण्यात मदत करतं, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय.
Aug 7, 2015, 01:03 PM ISTपोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
पोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
Aug 1, 2015, 01:33 PM ISTफिट राहण्यासाठी या गोष्टी टाळा
सकाळचा नाश्ता हा दिवसभर माणसाला ताजेतवाने ठेवायला मदत करतो. तसेच दिवसभरातील ताकद टिकवून ठेवण्याचे कामही सकाळचा हा नाश्ता करतो. त्यामुळे शरिराला ताकद देणारा असाचं नाश्ता करणे गरजेचे आहे.
Jul 27, 2015, 03:06 PM ISTआता पॅन्ट्री नसणाऱ्या ट्रेनमध्येही मिळणार जेवण
रेल्वेतील पॅन्ट्रीशिवाय असलेल्या रेल्वेत ई- कॅटरिंगची सेवा चालू करणार असल्याचं भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिस्ट कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) नं बुधवारी सांगितलं.
Jul 23, 2015, 01:00 PM ISTखासदारांच्या खाण्यासाठी जनतेच्या पैशातून १४ करोडोंची सबसिडी!
संसद भवन कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यासाठी एका वर्षात तब्बल १४ करोड रुपयांपेक्षाही जास्त सबसिडी दिली गेलीय. संसद भवन परिसरात जवळपास अर्धा डझन कॅन्टीनचं संचलन उत्तर रेल्वे द्वारे केलं जातं. सबसिडीची रक्कम लोकसभा सचिवालयाकडून दिली जाते. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालीय.
Jun 23, 2015, 05:05 PM ISTरस्त्यावरील खाद्यपदार्थांमध्ये आढळला ई-कोलाय विषाणू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 09:54 AM ISTखाद्यपदार्थांत फसवणूक केल्यास जन्मठेप : पासवान
मॅगीवरुन वादळ उठल्याने केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या ग्राहकांची फसवणूक झालेल्या प्रकरणांमध्ये दोषींना जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद असणारा एक नवीन कायदा करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असे केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
Jun 3, 2015, 05:16 PM IST