former cm

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून आतातरी बाहेर या! काँग्रेस, राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

'ज्योतिषांकडून अनेक तारखा घेऊनही शपथ घेता आलेली नाही. तरी साहेबांचे मी पुन्हा येईन, पुन्हा येईन सुरुच आहे' - अतुल लोंढे

Oct 12, 2021, 07:29 PM IST

'मी पुन्हा येईन' नंतर आता देवेंद्र फडणवीस का म्हणाले, 'मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं'

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे

Oct 12, 2021, 03:07 PM IST
Pune Former CM Devendra Fadnavis And Deputy CM Ajit Pawar To Share Stage PT3M41S

पुणे | देवेंद्र फडणवीस-अजित पवार एकाच मंचावर येणार

Pune Former CM Devendra Fadnavis And Deputy CM Ajit Pawar To Share Stage

Dec 30, 2020, 10:35 PM IST

पंतप्रधान मोदी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली तरुण गोगोई यांना श्रद्धांजली

तरुण गोगोई यांनी ३ वेळा आसामचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.

Nov 23, 2020, 08:13 PM IST
Former CM And Opposition Leader Devendra Fadnavis Exclusive 13 April 2020 PT27M36S

मुंबई | देवेंद्र फडणवीस EXCLUSIVE

Former CM And Opposition Leader Devendra Fadnavis Exclusive 13 April 2020

Apr 13, 2020, 04:30 PM IST
Baramati ITR Activist On Spending By Former CM Devendra Fadnavis PT1M42S

बारामती | फडणवीसाच्या काळात विमान प्रवासावर ५७ कोटी खर्च

बारामती | फडणवीसाच्या काळात विमान प्रवासावर ५७ कोटी खर्च

Feb 3, 2020, 05:45 PM IST
Former CM Devendra Fadnavis On Prithviraj Chavan Statement On ShivSena PT9M22S

नवी दिल्ली | चव्हाणांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | चव्हाणांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Jan 20, 2020, 07:50 PM IST
Nagpur Winter Session Opposition leader Devendra Fadnavis On Farmer Loan Waiver PT5M4S

नागपूर | शेतकरी कर्जमाफीवरुन विधानसभेत गोंधळ

नागपूर | शेतकरी कर्जमाफीवरुन विधानसभेत गोंधळ

Dec 17, 2019, 04:10 PM IST

देशाचा इतिहासच माहित नाही त्यांना सावरकर काय कळणार- फडणवीस

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. केवळ गांधी आडनाव लावल्याने कोणी गांधी होत नाही, सावरकरांचा इतिहास राहुल गांधींना माहिती आहे का अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. शिवसेनेनं दिलेली प्रतिक्रिया मवाळ आहे, सेनेची सत्ता सेनेला लखलाभ असो असं टीकास्त्र फडणवीसांनी सोडलं आहे. 

Dec 15, 2019, 02:08 PM IST

निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले, देवेंद्र फडणवीस खटल्याचा युक्तीवाद पूर्ण

 देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे.  

Dec 4, 2019, 05:11 PM IST
Nagpur Court Next Hearing On Former CM Devendra Fadnavis PT1M15S

नागपूर । देवेंद्र फडणवीस गुन्हे खटला, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रकात गुन्हे लपवल्याप्ररकरणी फडणवीस यांच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र, पुढील तारखेला देवेंद्र फडणवीस यांना स्वत: हजर राहावे लागणार आहे. तसे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Dec 4, 2019, 05:10 PM IST
Former CM Devendra Fadnavis Clearification On Anant Hegede Allegation PT4M17S

मुंबई | ४० हजार परत दिल्याचा आरोप चुकीचा - फडणवीस

मुंबई | ४० हजार परत दिल्याचा आरोप चुकीचा - फडणवीस

Dec 2, 2019, 10:35 PM IST
 Nagpur Session Court Issued Summons On Former CM Devendra Fadnavis. PT1M18S

नागपूर | देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचा समन्स

नागपूर | देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचा समन्स

Nov 29, 2019, 04:55 PM IST

VIDEO : रस्ते अपघातात जखमीच्या मदतीसाठी धावले माजी मुख्यमंत्री

माजी मुख्यमंत्र्यांनी 'माझी यायची गरज आहे का?' असाही प्रश्न एम्बुलन्सच्या कर्मचाऱ्यांना विचारला

Aug 16, 2019, 09:56 PM IST