founder

शिकण्यासारखं खुपकाही...; राज्यसभेवर खासदारपदी नियुक्त झालेल्या सुधा मूर्ती यांचे 8 Life Rules

Sudha Murthy : सुधा मूर्ती यांची राज्यसभेच्या खासदार पदावर नियुक्ती झाली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली. सुधा मूर्ती यांचा साधेपणा त्यांनी सांगितलेल्या 8 Life Rules मधून अधोरेखित होतो.  

Mar 8, 2024, 04:47 PM IST

...म्हणून सुधा मूर्तींना पतीने 'इन्फोसिस'मध्ये दिला नाही जॉब; तरी वर्षिक कमाई ₹300 कोटी कशी?

Sudha Murty Now Rajya Sabha Member Her Total Net Worth: सुधा मूर्ती कोण हे ठाऊक नसणारा भारतीय सापडणं तसं कठीणच, असं म्हणता येईल इतक्या त्या लोकप्रिय आहेत. अगदी चिमुकल्यांमध्ये सुधा अम्मा म्हणून पुस्तकांमधून गोष्टी सांगणाऱ्या आजी ते इन्फोसिसच्या सह-संस्थापकाची पत्नी अशा वेगवेगळ्या संदर्भातून त्या सर्वच वयोगटात प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांची एकूण संपत्ती किती? त्या इन्फोसिसमध्ये कार्यरत नसून त्यांना कंपनी वर्षाला काही शे कोटी रुपये का देते? इंजिनिअर असूनही त्यांनी कधीच इन्फोसिससाठी काम का केलं नाही? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...

Mar 8, 2024, 04:23 PM IST

मोठी बातमी! सुधा मूर्तींवर राष्ट्रपतींनी सोपवली नवीन जबाबदारी; मोदींनी केली घोषणा

PM Modi Announcement About Sudha Murty: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधा मूर्तींबरोबरच स्वत:चा एक जुना फोटो पोस्ट करत ही घोषणा केली आहे. मोदींनी केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल झाली असून या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.

Mar 8, 2024, 01:39 PM IST

लवकरच 3 Days Week Working? 3 दिवस काम 4 दिवस सुट्टीबद्दल बिल गेट्स म्हणाले, 'असं झाल्यास..'

3 Day Workweek: कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 70 तास काम केलं पाहिजे असं मत नारायण मुर्ती यांनी काही आठवड्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं होतं. मात्र यांच्या अगदी उलट गोष्ट सध्या चर्चेत आहे.

Dec 3, 2023, 08:50 AM IST

79 व्या वर्षी उद्योगपती देणार स्टार्टअपला बळ, शेअर मार्केटमध्ये येणार तिसरा IPO

Happiest Health चा नवा IPO ते आता लवकरच शेअर मार्केट मध्ये आणणार आहेत. 

Jul 28, 2022, 04:22 PM IST

शेअर मार्केट ब्रोकर Zerodha कंपनीबाबत मोठी अपडेट; यासंबधी सेबीने दिली मंजूरी

शेअर मार्केटमध्ये डिस्काऊंट ब्रोकर म्हणून ओळख असलेली कंपनी झेरोधा आता शेअर होल्डिंगशिवाय म्युचुअल फंडमध्येही बिझनेस सुरू करणार आहे

Sep 2, 2021, 12:20 PM IST

ISKCON च्या संस्थापकांचा पंतप्रधानांकडून सन्मान; 125 रुपयांचे नाणे जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीवर 125 रुपयांचे नाणे जारी केले आहे.

Sep 2, 2021, 08:18 AM IST

वॉरेन बफे आणि बिल गेट्स नाही तर TATA Group ने केले 100 वर्षात सर्वाधिक दान

टाटा कुटूंबाच्या दानशूरतेच्या अनेक कहान्या आपण ऐकल्या असतील. कोरोना संकटाच्या काळात देखील रतन टाटा यांनी भारतीयांना भरभरून मदत केली आहे.

Jun 23, 2021, 05:48 PM IST

बिल गेट्स यांच्या आवडीची ही 5 पुस्तकं वाचा; आयुष्यात कधीही अपयश येणार नाही

मायक्रोसॉफ्टचे सीईओ बील गेट्स यांच्या यशस्वी आयुष्याचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या यशस्वी जीवनामागे पुस्तकांची मोठी भूमिका आहे.

Jun 21, 2021, 08:43 PM IST

ज्यूस विकून गुलशन कुमार म्यूजिक इंडस्ट्रीचे निर्माते बनले... का झाला मर्डर? 16 गोळ्या झाडून शूटरने केला होता फोन

संगीताच्या दुनियेत नाव कमावणारे गुलशन कुमार त्यांच्या सुरुवातीच्या काळात वडिलांबरोबर ज्युस विकायचे

Apr 21, 2021, 07:35 PM IST

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा

ेस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. 

Mar 6, 2020, 11:20 PM IST
Body of coffee day founder VG Siddharth recovered form Nethravathi river Update PT2M4S

VIDEO | व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

VIDEO | व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

Jul 31, 2019, 09:10 AM IST

पाच लाख रुपयांमध्ये सुरु केलं सीसीडी; आजच्या घडीची उलाढाल ऐकून व्हाल थक्क

सोशल मीडियापासून उद्योग क्षेत्रापर्यंत सर्वत्र सीसीडीचीच चर्चा 

Jul 30, 2019, 12:36 PM IST