founder

CCDचे मालक- संस्थापक सोमवारपासून बेपत्ता

जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय

Jul 30, 2019, 09:09 AM IST
Mumbai Essel Group Founder Subhash Chandra Vote For Lok Sabha Election 2019 PT1M

loksabha election 2019 | मतदान प्रक्रियेत तरुणाईची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील- सुभाष चंद्रा

loksabha election 2019 | मतदान प्रक्रियेत तरुणाईची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील- सुभाष चंद्रा

Apr 29, 2019, 10:45 PM IST

'विकीलिक्स'चा संस्थापक ज्युलियन असांजेला अटक

इक्वाडोरनं असांजेला दिलेली शरण परत घेतल्यानंतर राजदूतांनी पोलिसांना दूतावासात बोलावून घेतलं

Apr 11, 2019, 03:46 PM IST

कुख्यात दहशतवादी जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू

ओसामा बिन लादेनशी होते हक्कानीचे संबंध

Sep 4, 2018, 03:53 PM IST

...ही व्यक्ती ठरली १९८२ नंतर आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!

नुकतंच ५४ वर्षीय बेजोस यांना 'फोर्ब्स'नं सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं होतं

Jul 17, 2018, 01:49 PM IST

कधीकाळी सीम कार्ड विकणारा हा तरुण आज आहे करोडोंचा मालक

२३ वर्षांचा रितेश अग्रवाल आता चीनमध्येही आपलं पाऊल ठेवतोय

Jun 22, 2018, 05:13 PM IST

'फ्रिडम २५१' फोनचं स्वप्न दाखवणारा मोहित गोयल पोलिसांच्या ताब्यात

हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Jun 11, 2018, 08:10 PM IST

#ReleaseMaheshHegde हेगडेच्या सुटकेसाठी भाजपची मोहीम

'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी स्थानिक सिद्धरामय्या सरकारवर जोरदार हल्ला केलाय. भाजप नेत्यांनी #ReleaseMaheshHegde या हॅशटॅगसहीत हेगडेला सोडण्याची मागणी केलीय.

Mar 30, 2018, 12:13 PM IST

'फेक न्यूज' प्रकरणी पोस्टकार्ड न्यूज वेबसाईटच्या संपादकाला अटक

'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याला अटक करण्यात आलीय. बंगळुरूमध्ये दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं बातमी प्रसिद्ध करण्याचा आरोप हेगडेवर करण्यात आलाय.  

Mar 30, 2018, 11:31 AM IST

पुण्यात वाद : गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी?, लो. टिळक?

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण याबाबतचा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत.

Aug 14, 2017, 09:23 AM IST

'शिफू सनकृती'चा संस्थापक सुनील कुलकर्णीला अटक

मुंबई पोलिसांनी 'शिफू सनकृती'च्या पंथाचा संस्थापक सूनील कुलकर्णीला पोलिसांनी अटक केलीय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून चालणाऱ्या या शिफूच्या विरोधात आता जोरदार विरोध करण्यात येतोय. सुनील कुलकर्णी शिफू संस्कृतीच्या नावाखाली अनेक चांगल्या कुटुंबातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढून सेक्स आणि ड्रग्सचा रॅकेट चालवित होता, असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलाय.

Apr 20, 2017, 11:14 PM IST

चितळे बंधूचे संस्थापक भाऊसाहेब यांचे निधन

 रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचे रविवारी सकाळी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले.

Mar 20, 2016, 05:52 PM IST

स्नॅपडीलची महिला कर्मचारी अचानक गायब!

ई कॉमर्स वेबसाईट 'स्नॅपडील'मध्ये काम करणारी एक तरुणी अचानक गायब झाल्यानं खळबळ उडालीय. 

Feb 11, 2016, 05:32 PM IST

नेहमी एकाच रंगाचा टीशर्ट का वापरतो फेसबुकचा संस्थापक

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा व्हिडीओ तुम्ही अनेक वेळेस पाहिला असेल, मात्र झुकरबर्ग तुम्हाला नेहमीच फिक्कट रंगाच्या टी-शर्टमध्येच दिसतील. हा रंग आणि टीशर्ट आता त्यांची ओळख झाली आहे. हाच टी शर्ट घालून ते आता ऑफिसला जातात.

Jan 27, 2016, 08:56 AM IST