france

फ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार

  दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे. या देशाने कायदा करून चुकीला माफी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. 

Jan 25, 2018, 07:04 PM IST

२०१८ मध्ये भारत होणार जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था - रिपोर्ट

भारत पुढील वर्षी ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. 

Dec 26, 2017, 09:33 PM IST

टिफनी अब्रियू : पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉलपटू, ऑलिम्पिक गाजविण्याचे लक्ष्य

ही आहे टिफनी अब्रियू. जगातील पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉल खेळाडू.  आता ती पुरूष नव्हे तर, महिला खेळाडू म्हणून पुढे येत आहे.  

Dec 25, 2017, 12:52 PM IST

२०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ

रशियात होणा-या २०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ जाहीर होणार आहे.

Dec 1, 2017, 12:40 PM IST

वास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क

तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.

Nov 21, 2017, 06:05 PM IST

फ्रान्समध्ये आढळलं प्रसिद्ध 'मोनालिसाचं न्यूड स्केच'

इटलीतील लिओनार्डो दा विंची या महान चित्रकारानं रेखाटलेलं 'मोनालिसा'चं जिवंत चित्र आजही अनेक कलाकारांच्या अभ्यासातील एक भाग आहे. याच मोनालिसाचं एक न्यूड चित्र फ्रान्समध्ये आढळलंय. 

Sep 29, 2017, 11:51 PM IST

अबब! नवनिर्वाचीत राष्ट्रपतींनी ९० दिवसांत मेकअपवर उडवले २० लाख रूपये

फ्रान्सचे नवनिर्वाचीत राष्ट्रपती एमानुएल मॅक्रॉन आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या तीन महिन्यांतच टीकेचे धनी बनले आहेत. मॅक्रॉन यांनी अवघ्या तीन महिन्यात २० लाख रूपये उडवले आहेत. तेही दुसऱ्या तिसऱ्या कारणासाठी नव्हे तर, केवळ मेकअपसाठी.

Aug 27, 2017, 04:59 PM IST

रशियानंतर पंतप्रधान मोदी पोहोचले फ्रान्समध्ये

रूससह ३ देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी आता फ्रांसला पोहोचले आहेत. चार देशांच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी शनिवारी 3:15 मिनिटांनी फ्रांसची राजधानी पॅरीस येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी या दौऱ्यामध्ये फ्रांसचे नवे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांची भेट घेणार आहेत. 

Jun 3, 2017, 10:00 AM IST

सर्कसमध्ये सिंहाने जबड्यात पकडले रिंगमास्टरला

 सर्कसमधील सिंह हे पाळीव असतात, रिंग मास्टरचे सर्व म्हणणे ऐकतात. पण या पिंजऱ्यात रिंग मास्टरवर सिंहाने हल्ला केला हे तुम्ही कधी पाहिलं का....

May 10, 2017, 05:17 PM IST

फ्रान्सवर हल्ला करणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्याची ओळख पटली

फ्रान्समध्ये रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री अतिरेकी हल्ला झाला. हल्लेखोराची ओळख पटलीय. करीम शेउर्फी असं त्याचं नाव आहे... 

Apr 22, 2017, 12:00 AM IST

कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फ्रान्समध्ये केला नवा कायदा

फ्रान्समध्ये एक नवा कायदा पारित झाला आहे. यामुळे कार्यालयीन आणि खासगी जीवन वेगवेगळं राखण्यास मदत होणार आहे. स्मार्ट फोनचा वापर आता वाढल्यानं घरी असतानाही ऑफिसचे ईमेल बघावे लागतात. त्यामुळं घराचंही कार्यालय झाल्याचा कित्येकांना भास होतो आणि याचा त्रासही होतो तसच याचा खासगी जीवनावर विपरित परिणाम होतो. म्हणूनच फ्रान्समध्ये हा कायदा नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आला आहे.

Jan 1, 2017, 10:13 PM IST

जर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?

जर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?

Dec 21, 2016, 09:28 PM IST

फॅशनेबल फ्रान्सच्या निमोनीला साध्या-सोप्या भारताची भुरळ

निमोनी... सारं काही सोडून ती भारतात आली... का आली ती भारतात? असं काय होतं भारतात ज्याच्या ओढीनं तिला इथे यावं लागलं? काय करायचंय नेमकं तिला भविष्यात? का तिला स्थायिक व्हायचंय भारतात?

Dec 14, 2016, 01:52 PM IST