'हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका' एक कॉल आणि महिलेला 3.55 कोटींना लुटले
Varanasi Crime: आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात तुमचा फोन बंद होईल. आता तुम्हाला पोलिसांकडून फोन येईल, असे त्याने सांगितले.
Apr 13, 2024, 03:03 PM ISTCrime News: केवायसी करा, फॉर्म भरा, ओटीपी द्या... तुम्हालाही येतोय असा कॉल? धक्कादायक घटना समोर!
Cyber Crime News: जमतारा स्टाईलने मुंबईच्या माटुंगामध्ये ज्येष्ठ नागरिकासोबत फसवणूक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 8, 2023, 06:22 PM ISTVIDEO | वीजबिलांच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, Zee24Taas कडून पर्दाफाश
Fraud Of Lakh Rupees Under Electricity Bill In Maharashtra
May 10, 2022, 11:50 PM ISTSBI चा खातेधारकांना गंभीर इशार; 'या' 2 क्रमांकावरून कॉल उचलू नका अन्यथा...
SBI Warning to Customers | कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयने ग्राहकांना दोन नंबर शेअर केले आहेत. या दोन नंबरवरून कॉल रिसिव्ह करू नका, असे बँकेकडून सांगण्यात आले.
Apr 27, 2022, 11:01 AM ISTVIDEO | सावधान | ....नाहीतर काही सेकंदात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट
not download Bogus mobile app
Dec 18, 2021, 10:00 PM IST....तर काही सेकंदात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट
तुमच्या निष्काळजीपणामुळं स्मार्ट फोनमधून (Smartphone) तुमच्या बँक खात्यातले (Bank Account) लाखो रुपये गायब होऊ शकतात.
Dec 18, 2021, 09:41 PM ISTठाणे । सिद्धिविनायक मंदिर उडविण्याची धमकी । एकाला अटक
सिद्धिविनायक मंदिर उडविण्याची धमकी
Jun 18, 2019, 08:20 AM IST