Bikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंध
Bikini Day : दरवर्षी 5 जुलैला आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही बिकिनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली, हे नाव कसं पडलं आणि त्याचा शोध कोणी लावला याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. आज बिकिनी डे निमित्त बिकिनीचा रंजक इतिहासावर एक नजर टाकूयात.
Jul 5, 2024, 08:54 AM ISTपुरुष असूनही 18 वर्षे पत्नी बनून राहिला, मुलगाही झाला! चीनी गुप्तहेराची shocking कहाणी
जगात गुप्तहेर एकापेक्षा एक कथा आहेत. या हेरांवर अनेक चित्रपट देखील बनले आहेत. हेरगिरीला देशभक्ती मानत हे गुप्तहेर कोणताही धोका पत्करायला तयार होतात. अशीच चीनच्या गुप्तहेराची ही कहाणी आहे. हा गुप्तहेर 18 वर्षे एका महिला म्हणून वावरला. त्याने लग्न केले आणि त्याला मुलगा झाला. अखेरीस त्याचे सत्य जगासमोर आले.
Jul 18, 2023, 10:31 PM ISTSpace Travel: भन्नाट स्टार्टअप! आता रॉकेटची गरज नाही, चक्क पॅराशूटमध्ये बसून करा अंतराळाची सफर
अंतराळाची सफर घडवणारा हा महाकाय पॅराशूट हाइड्रोजन आणि हेलियमचा असणार आहे. हे पॅराशूट पृथ्वीच्या कक्षेपासून (Earth's Atmosphere) 25 किलोमीटर उंचीवर उडणार आहे. यामुळे पर्यटकांना पृथ्वीचे विहंगम दृष्य पहायला मिळणार आहे.
May 8, 2023, 06:36 PM ISTMohit Kamboj On Faraz Malik | नवाब मलिकांच्या मुलावर गुन्हा दाखल, मोहित कंबोल यांची ट्विट करत माहिती
A case has been filed against Nawab Malik's son, Mohit Kambol tweeted
Jan 18, 2023, 04:15 PM ISTFree Condom : मेडिकलमधून फुकट कंडोम घेऊन जा; 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी सरकारची योजना
फ्रान्समध्ये अद्याप लैंगिक शिक्षणाबाबत अनेक गैरसमज आहे. तसेच फ्रान्सच्या पब्लिक हेल्थ अहवालात धकक्कादायक वास्तव समोर आले. फ्रान्समध्ये लैंगिक संबधातून होणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोफत कंडोमचे वाटप करण्याचे पाऊल उचलले आहे.
Jan 2, 2023, 06:21 PM ISTफॅशनेबल फ्रान्सच्या निमोनीला साध्या-सोप्या भारताची भुरळ
निमोनी... सारं काही सोडून ती भारतात आली... का आली ती भारतात? असं काय होतं भारतात ज्याच्या ओढीनं तिला इथे यावं लागलं? काय करायचंय नेमकं तिला भविष्यात? का तिला स्थायिक व्हायचंय भारतात?
Dec 14, 2016, 01:52 PM ISTमृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...
फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे.
Jun 3, 2016, 10:25 PM ISTमुलींना कुत्र्यासोबत करायला लावला सेक्स, रक्षकच झाले भक्षक
लंडन : आफ्रिका खंडात असणाऱ्या मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक या देशातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या देशात तैनात असणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ (युनायटेड नेशन) शांती रक्षरक सेनेच्या सैनिकांनी येथील शेकडो महिलांवर आणि मुलींवर अनन्वित अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. चक्क कुत्र्यासोबत सेक्स करायला भाग पाडले.
Apr 2, 2016, 12:20 PM ISTप्रिन्स-केटला रुम देण्यास हॉटेलचा नकार...
फ्रान्सच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलनं चक्क ब्रिटनचा ड्युक प्रिन्स विल्यम आणि डचेस केट मिडलटन यांना रुम देण्यात नकार दिलाय.
Mar 9, 2016, 01:35 PM ISTव्हिडिओ : पुन्हा एकदा मृत व्हेल माशाचं शरीर फुटण्याच्या मार्गावर
फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर एका अवाढव्य व्हेल माशाचं शव इथं चिंतेचं कारण ठरतंय. कारण, तब्बल १५ टन वजन असणाऱ्या या व्हेल माशाच्या शरीरात गॅस भरत चाललाय. त्यामुळे, तो कधीही फुटू शकतो.
Nov 13, 2014, 02:49 PM ISTपुन्हा विद्यापीठात जाताना...
संतोष गोरे
शाळा आणि कॉलेजपेक्षाही मला विद्यापीठ जास्त भावलं. कारण मी तिथं प्रेमात पडलो होतो. थांबा, मी इथं कोणताही गौप्यस्फोट करणार नाही. मी प्रेमात पडलो होतो, ते आमच्या विद्यापीठातल्या जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या... तिथली दोन वर्ष, तिथं भेटलेले सहकारी अजूनही माझ्या आठवणीत आणि कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मुलाला शाळेत जाताना पाहून माझीही पुन्हा शिकण्याची ऊर्मी जागृत होत होती. अर्थात शाळेत शिकण्याची नव्हे, तर पुन्हा विद्यापीठात शिकण्याची.