सलमानसोबतच्या संबंधावर बोलली लूलिया
बॉलिवूडचा दबंग खान आणि यूलिया वंतूर हे फक्त मित्र-मैत्रीण आहे असं लूलियाने म्हटलं आहे. सलमान खान आणि लूलिया वंतूर हे प्रेमसंबधात असल्याची बॉलिवूडमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे.
Aug 26, 2016, 10:47 AM ISTआम्ही फक्त चांगले मित्र आहोत...किती खरं असतं हे
मुलगा आणि मुलगी यांच्यात केवळ मैत्री असू शकत नाही असे म्हटले जाते. मात्र आता चित्र बदलते आहे. अनेक मुलींचे मित्र हे त्यांचे बेस्ट फ्रेंड असतात. त्यांच्यात मैत्रीपलीकडेच नाते असतेच असे नाही. मुला-मुलींना एकत्र पाहिले की यांच्यात काही तरी सुरु आहे असे म्हटले जाते. मात्र आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र आहोत असे यावे सांगितले जाते. जाणून घ्या हे किती खरं असतं ते
Jul 16, 2016, 09:02 AM ISTगुढीपाडव्याला पाठवा हे काही खास मेसेज
मुंबई : गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष...
Apr 8, 2016, 01:22 PM IST१६ वर्षाच्या मुलीवर प्रियकरासह मित्रांचा बलात्कार
एका १६ वर्षीय पीडित मुलीला एका महिन्यापूर्वी आरोपी प्रियकराने फिरायला नेले होते. तेथेच आरोपीने तिच्यावर बळजबरी केली. यावेळी आरोपीचे २ मित्रही तेथे आले आणि त्यांनीही पीडित मुलीवर बळजबरी केली. मात्र पीडित मुलगी या नराधमांचा प्रतिकार करू शकली नाही.
Mar 24, 2016, 12:49 AM ISTव्हिडिओ : बालू, लिओ आणि शेरेची अनोखी मैत्री वायरल
एक अमेरिकन अस्वल, एक आफ्रिकन सिंह आणि एक बंगालचा एक वाघ असे तिघे जण एकत्र सुखानं नांदताना एका संग्रहालयात पाहायला मिळतायत.
Mar 5, 2016, 01:25 PM ISTनुकसान भरपाईच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:39 AM ISTव्हॉट्सअॅपवरच्या वादाने त्याचा जीव घेतला
लुधियाना : व्हॉट्सअॅपवरुन सुरू झालेल्या किरकोळ वादामुळे पंजाबच्या लुधियानात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 1, 2016, 04:27 PM IST'फ्रेंडस' टीमसोबत मकर संक्रांत स्पेशल
'फ्रेंडस' टीमसोबत मकर संक्रांत स्पेशल
Jan 15, 2016, 09:05 PM ISTमित्रांनीच केला मित्राच्या बहिणीवर बलात्कार
मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोल्यात घडलीये. २ मित्रांनी आपल्याच्या मित्राच्या मानसिक रुग्ण असलेल्या बहिणीवर बलात्कार केलाय.
Jan 3, 2016, 07:56 PM ISTसैनिकाचे पार्थिव आणण्यासाठी पैसे नव्हते, ते मित्रांनी जमविले
हवाई दलातील दिवंगत सैनिक महेश चंद्र वाजपेयी २ डिसेंबर रोजी डेंग्यूमूळे मृत्यू झाला. मात्र, या जवानाचा पार्थिव घरी आणण्यासाठी घरच्यांकडे पैसे नव्हते. त्यांच्या मदतीला महेश यांचे मित्र धावलेत. या मित्रांनी पैसे गोळा करून मदत केली.
Dec 5, 2015, 05:22 PM ISTमित्राला घरी आणणे नवऱ्याला पडले महागात
मित्रांला रोज-रोज घरी आणणे नवऱ्याला महागात पडले. नवऱ्यांच्या गैरहजेरीत मित्राचे बायकोसोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. बऱ्याच वेळा शारीरिक संबंधही निर्माण केले. त्यानंतर मित्राला फसवून त्यांच्या बायकोला घेऊन पळाला. बऱ्याच शोधानंतर बायको पोलिसांना सापडली, पण तिने नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला आहे.
Nov 30, 2015, 06:25 PM ISTभाजपवर मित्र पक्ष शिवसेनेच्या नेत्याकडून हल्लाबोल
संसार जस जसं जुना होतो, तसा नवरा-बायकोतले मतभेद कमी होऊन एकमेकांच्या गुणदोष समजून दोघंही पुढे जातात अशी जगाची रीत आहे. पण राज्यातल्या युती सरकारचा संसार जसा जुना होतोय, तसं तसा एकमेकांवर कुरघोड्या करण्याची जणू स्पर्धाच दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालीय. याचं ताजं उदाहरण खासदार अरविंद सावंताचं विधान ठरलंय.
Jul 1, 2015, 12:34 PM ISTसलमान आणि माझ्यात मैत्री कायम - शाहरूख
शाहरुखने सलमान आणि मी चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे, पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर शाहरुख आणि सलमान खान यांचे चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरूखने हे वक्तव्य केलं आहे.
Jun 30, 2015, 06:25 PM ISTफेसबुक मॅसेंजर अॅपवर पैसेही ट्रान्सफर करता येतील
फेसबुकने म्हटलं आहे की, त्यांनी मॅसेंजर अॅपमध्ये एक नवं फीचर आणलं आहे, ज्या द्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकतात, किंवा त्यांच्याकडून घेऊ शकतात.
Mar 23, 2015, 10:12 AM ISTप्रेयसी मित्रांबरोबर बोलत असल्याने तिच्या मुलाला रेल्वेतून फेकले
जोगेश्वरी येथे एक धक्कादायक घटना घडली. प्रेयसी आपल्या मित्रांबरोबर बोलत असल्याचा राग आल्याने तिला धडा शिकविण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण करुन प्रियकराने धावत्या रेल्वे लोकलमधून त्याला फेकून दिले.
Jan 29, 2015, 11:13 AM IST