GK Quiz : भारतातील कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ इस्त्रायल देशा इतकं आहे? सांगा उत्तर
GK Quiz : स्पर्धात्मक परीक्षा किंवा नोकरीच्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञानाच्या उत्तरावरुन उमेदवाराची आय क्यू लेव्हल ठरवली जाते. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न मजेशीर असले तरी ते तितकेच कठिण असतात.
Oct 22, 2024, 05:45 PM ISTGK Quiz : असा कोणता जीव आहे ज्याला डोकं आहे पण पाय नाही, डोळे आहेत पण कान नाही?
GK Quiz: स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न घेऊन आलो आहोत. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या प्रश्नांची उजळणी नक्की करा
Oct 7, 2024, 06:05 PM ISTGK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी या प्रश्नांची उजळणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं सामान्य ज्ञान मजबूत होण्यासही मदत होईल.
Oct 3, 2024, 06:31 PM IST
अखेर शोध लागला, देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं? जाणून घ्या याचा अर्थ
Countries Names End With Stan: जगभरात अनेक देश आहेत. यातल्या काही देशांच्या नावाच्या शेवटी स्तान लावलं जातं, तर काही देशांच्या नावाच्या शेवटी लँड लावलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे.
Sep 30, 2024, 09:19 PM IST