g 20 summit

Eknath Shinde: "हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका"

Eknath Shinde On Ajit Pawar: सीमेवरील गावात विस्तारीकरण चाललंय. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते (Mahavikas Aghadi) आज कार्यक्रमाला आले नाही. अजितदादा (Ajit Pawar) तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका.

Dec 6, 2022, 12:50 AM IST

G20 Summit : "ही बोलण्याची पद्धत नाही"; कॅनडाच्या पंतप्रधानांवर भडकले शी जिनपिंग

G20 Summit 2022 : G-20 परिषदेतून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शी जिनपिंग कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी रागाने बोलत आहेत

Nov 17, 2022, 10:29 AM IST

G-20 Summit: पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांची पहिली भेट, दोघांमध्ये काय झाली चर्चा?

G-20 Summit : भारत आणि ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांमध्ये पहिली भेट. मोदी आणि सुनक एकमेकांना भेटले.

Nov 15, 2022, 06:40 PM IST

PM नरेंद्र मोदींचा उद्यापासून इटली आणि ब्रिटन दौरा, G-20 शिखर परिषदेत होणार सहभागी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली आणि ब्रिटनच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

Oct 28, 2021, 09:36 PM IST

कोरोनाला 'चीनी व्हायरस' म्हणणारे ट्रम्प बॅकफूटवर

चीनच्या वुहानमध्ये सगळ्यात पहिले सापडलेला कोरोना व्हायरस आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

Mar 28, 2020, 10:12 PM IST

ऑस्ट्रेलिया केम छो... मोदींचं ब्रिस्बेनमध्ये स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झालेत. ब्रिस्बेन विमानतळावर मोदींचं ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं.

Nov 14, 2014, 09:13 AM IST

ऑस्ट्रेलिया केम छो... मोदींचं ब्रिस्बेनमध्ये स्वागत

ऑस्ट्रेलिया केम छो... मोदींचं ब्रिस्बेनमध्ये स्वागत 

Nov 14, 2014, 08:16 AM IST