gandhiji

'मोदी म्हणजे दुसरे गांधीजी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे गांधीजी असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केलं आहे.

Jul 13, 2017, 11:08 PM IST

धक्कादायक : गांधीजींच्या मूर्तीची विटंबना; २६ जानेवारीला घातपाताची धमकी

मौसमाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मूर्तिवर काळं फासलं आहे. एवढंच नाही तर त्यावर आयसीस जिंदाबाद असं देखील लिहिलं आहे. सकाळी जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हापासून तणावाचं वातावरण आहे.

Jan 25, 2016, 04:13 PM IST

चोर सापडला... पण, गांधीजींचा चष्मा कुठंय?

वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम गांधी आश्रमातील बहुचर्चित चष्मा चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेने चष्मा चोरणाऱ्या कुणाल वैद्यला अटक करत प्रकरणाचा छडा लावलाय.

Dec 3, 2013, 11:51 AM IST