ganesh utsav

संकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या मुलांसाठी गणरायाची युनिक, मॉडर्न अशी नावे

Baby Names on Ganesh : संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी अतिशय हटके नावं. हे नावं वाचताच होईल बाप्पाचं स्मरण. 

Oct 20, 2024, 01:40 PM IST

गणपती विसर्जनानंतर कोकणात घरावर रेती का फेकतात? कारण फारच रंजक; पाहा Video

Ganapati Visarjan Kokan Rituals: कोकणामधील या आगळ्यावेगळ्या प्रथेला एक फार खास महत्त्व असून अनेकांना त्याबद्दलची कल्पना नसते. या प्रथेचा नक्की अर्थ काय आणि अशाप्रकारे घरावर आणि शेतात रेती का फेकली जाते जाणून घेऊयात...

Sep 19, 2024, 04:06 PM IST

Lalbaugcha Raja: विसर्जनाच्या आधीच राजाच्या चरणी सापडली 'ती' चिठ्ठी; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024: सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची धावपळ सुरु असतानाच राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या एका चिठ्ठीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Sep 17, 2024, 01:45 PM IST

Lalbaugcha Raja 2024 : पालखी निघाली राजाची... लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील नजर रोखणारे Photos

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : स्टेटस ठेवा, ग्रुपमध्ये शेअर करा... पाहा कशी पार पडतेय राजाची विसर्जन मिरवणूक 

Sep 17, 2024, 01:31 PM IST

Ganpati 2025 Date: होय! पुढल्या वर्षी बाप्पा लवकरच येणार.. गणेश चतुर्थी 2025 ची तारीख पाहिली का?

Ganpati 2025 Date: गणरायांना निरोप देताना भक्तांना लगेच उत्सुकता असते की पुढील वर्षी गणराय कधी भेटीला येणार. यंदा अनंत चतुर्थीला गणरायांना निरोप देताना 2025 ला गणेशोत्सव कधी आहे याबद्दलची उत्सुकता अनेकांना असून आतापासूनच त्याबद्दलची माहिती सर्च केली जात आहे. चला तर जाणून घेऊयात पुढल्या वर्षी कधी भेटीला येत आहेत आपले लाडके बाप्पा...

Sep 17, 2024, 12:44 PM IST

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाला 10 दिवसांत 'इतक्या' कोटींचं दान

Lalbaugcha Raja 2024 : पाहता पाहता गणरायाच्या स्वागतासाठी आणि त्याला डोळे भरून पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं भाविकांनी गणपतीच्या मंडपात रिघ लावली. 

 

Sep 17, 2024, 10:04 AM IST

Mumbai Traffic Advisory: मुंबईतील 'या' रस्त्यांवर आज No Entry; कोणते मार्ग वळवले? पाहा वाहतूक मार्गातील महत्त्वाचे बदल

Mumbai Traffic Advisory: मुंबईतील गणपतीच्या भव्य विसर्जन मिरवणुका पाहता शहरातील वाहतूक विभागाच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Sep 17, 2024, 07:18 AM IST

Ganpati Visarjan 2024: विसर्जनाच्या वेळी घराच्या दिशेने का नसावी बाप्पांची पाठ? थक्क करेल कारण

Ganesh Visarjan 2024 Facts: दहा दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर आज बाप्पा परतणार आहेत. गणपती बाप्पांना निरोप देताना म्हणजेच विसर्जनाच्या वेळी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Sep 17, 2024, 07:12 AM IST

Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी 'त्यांना' दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...

CM Eknath Shinde Host Special Guests At Varsha Bungalow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हे खास पाहुणे शुक्रवारी रात्री म्हणजेच 13 सप्टेंबरच्या रात्री आले होते. या भेटीचे फोटो आणि त्यादरम्यान काय काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनीच थेट फोटो शेअर करत सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूयात...

Sep 14, 2024, 11:32 AM IST

Lalbaug Viral Video: 10 तास रांगेत उभे राहा, गार्ड्सची मुजोरी अन् धक्के खा! फक्त एका सेकंदाच्या दर्शनासाठी?

Viral Video : 9- 10 तासांची रांग लावणाऱ्या भाविकांना अर्धा सेकंदही दर्शन नाही; VIP मात्र भर गर्दीतही देतायत पोझ... व्हायरल व्हिडीओमुळं भाविकांमध्ये नाराजीचा सूर  

 

Sep 13, 2024, 02:04 PM IST

4 लाखांच्या खऱ्या सोनसाखळीसहीत गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं; घरी आल्यावर...

Ganesh Utsav 2024 Couple Rs 4 Lakh Mistake: या जोडप्याला सारा प्रकार विसर्जनावरुन घरी पोहोचल्यानंतर लक्षात आला. त्यानंतर पुढे जे काही घडलं ते फारच थक्क करणारं होतं.

Sep 12, 2024, 12:20 PM IST

'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान

Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 12, 2024, 09:37 AM IST