आरती करुन सलमाननं दिला गणपती बाप्पाला निरोप!
बॉलिवूडचा दबंग खाननं यंदा आपल्या घरच्या गणपतीचा आनंद बहिणीकडे साजरा केला. सलमानकडील गणपती यंदा त्याची बहिण अलवीराच्या घरी विराजमान झाला होता. आपल्या संपूर्ण कुटुंबासह सलमान खाननं बाप्पाची मनोभावे आरती करुन दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला.
Sep 11, 2013, 11:08 AM ISTजेव्हा भुजबळ-सोमय्या येतात आमने-सामने!
गणपती बाप्पा कधी काय चमत्कार घडवेल, याचा नेम नाही... विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातल्या घरीही असाच एक राजकीय चमत्कार बाप्पानं घडवला. एकमेकांवर आगपाखड करणारे छगन भुजबळ आणि किरीट सोमय्या एकत्रच आले नाही तर चक्क गळाभेट करतांना दिसले.
Sep 9, 2013, 09:12 PM ISTचला गणपती गावाकडं चला...
गणेशोत्सव आणि चाकरमानी यांच्यामध्ये एक अतूट असं नातं आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असल्यानं कोकण गजबजून गेलाय.
Sep 8, 2013, 11:15 AM ISTमनसेच्या इशाऱ्यानंतर इंग्रजी शाळा नरमल्या!
काँन्वेंट शाळांना गणेशोत्सवाची पाच दिवसांची सुट्टी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केलीय. काँन्व्हेंट शाळांना गणेशोत्सवात सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे मनविसे अधिक आक्रमक झाली आहे.
Sep 7, 2013, 03:00 PM ISTसलमान वांद्राच्या घरी आणणार नाही गणपती!
अभिनेता सलमान खानच्या वांद्राच्या घरी यंदा गणरायाचं आगमन होणार नाही.गेले ११ वर्ष सलमानची बहीण अर्पिता वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाचं स्वागत करायची. मात्र यावर्षी वांद्राच्या घरी रिन्यूवेशन होत असल्यामुळे आणि ते काम वेळेत पार पडत नसल्यामुळे येथे गणरायाला आणले जाणार नाही.
Aug 22, 2013, 03:17 PM ISTलालबागच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, महिलेला श्रीमुखात भडकवली
मुंबईतला सगळ्यात प्रसिद्ध गणपती.... लालबागचा राजा.... जगभरातले भाविक बाप्पाचा दर्शनासाठी तासनतास रांगा लावतात...
Oct 1, 2012, 11:58 PM ISTतुमचा गणपती देव आहे का? - डॉ. झाकीर
‘पीस’ चॅनलवरून इस्लाम धर्माचा प्रचार करणाऱ्या डॉ. झाकीर नाईक याने ऐन गणेशोत्सवात गणरायांनावरच प्रश्न उपस्थित केला आहे.
Sep 24, 2012, 12:39 PM ISTअन् इथेही ढोल-लेझीमचा आवाज घुमला...
नागपूरकर बाप्पाच्या सरबराईत कधीच काहीही कमी पडू देत नाहीत. पण इथल्या उत्सवात कायमच एक उणीव भासलीये ती म्हणजे पारंपारिक ढोल-ताशांच्या पथकाची.
Sep 21, 2012, 07:42 PM ISTगणेशोत्सवाची परंपरा
गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरूवात केली. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. आज महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
Sep 12, 2012, 10:39 AM IST'ग्लोबल' गणेश
कोकणातील गणेशोत्सव खासच. अशाच गणेशोत्सवाची कोकणात सध्या लगबग सुरु आहे. एकीकडे बाप्पा दुबईला निघाले आहेत, तर दुसरीकडे संगमेश्वरमधून ऑस्ट्रेलियातल्या डार्लिंग हार्बरला मोदक निघाले आहेत.
Aug 4, 2012, 10:36 AM ISTमनसेचा महाआरतीद्वारे पोलिस कारवाईचा निषेध
पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांवर केलेल्या या कारवाईच्या विरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करुन पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.
Oct 2, 2011, 01:04 PM IST