Garuda Purana : गरुड पुराणात लिहिलंय 'ही' लोकं कधीच स्वर्गात जाणार नाहीत!
Garuda Purana : मृत्यू आणि जन्म हा आपल्या हातात नसतो. पण मृत्यूनंतर आत्म्याला स्वर्गा की नरकात जागा मिळणार हे त्या व्यक्तीच्या कर्मावर असतं. गरुड पुराणात 271 अध्यायांपैकी 35 अध्यायात मृत्यूनंतर व्यक्तीला त्याचा कर्मानुसार काय मिळतं. शिवाय कोणत्या चुकीसाठी कोणाची शिक्षा होते याबद्दल सांगण्यात आलंय.
Dec 2, 2024, 05:55 PM ISTGaruda Purana: संकटातून सुटका करतील गरुड पुराणातील 'या' 5 गोष्टी
Garuda Purana: गरुड पुराणात अशा कामांबद्दल सांगितले आहे ज्यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते आणि तुम्ही आनंदी जीवन जगता. कारण 'या' कामांमुळे घरात आनंद येतो.
Dec 6, 2023, 06:24 PM ISTGaruda Purana : 'अशा' स्त्रियांमुळे घरात येतं ऐश्वर्य, समाधान... जाणून घ्या भाग्यशाली पत्नीचे गुण
Garuda Purana on Women Qualities : महिलांच्या चांगल्या-वाईट कर्माचा परिणाम हा त्यांच्या पतीवर आणि घरावर होत असतो. गरुड पुराणात महिलांच्या अशा गुणांबद्दल सांगितलं आहे जे सुखी संसारासाठी फायदेशीर ठरतात. महिलांचे हे गुण संसार घर करतील सुखाचे.
Nov 22, 2023, 04:07 PM ISTमृत व्यक्तीच्या 'या' वस्तू चुकूनही वापरु नका; गरुड पुराणात सांगितलयं धक्कादायक कारण
मृत व्यक्तीच्या काही वस्तू वापरु नयेत असं गरुड पुराणात सांगण्यात आलेय.
Aug 20, 2023, 05:04 PM ISTसुखी आयुष्यासाठी जपा गरुड पुराणातील 5 मंत्र, सर्व दु:ख क्षणात होतील दूर
सुखी आयुष्याचा मंत्र शोधताय?
Aug 22, 2022, 08:30 AM IST