gas cylinder expiry date

घरगुती सिलेंडरची एक्स्पायरी डेट कशी चेक करायची? जाणून घ्या एका क्लिकवर

घरात स्वयंपाकासाठी अजूनही गॅस सिलेंडरचा वापर केला जातो.  प्रत्येक महिन्याला गॅस सिलेंडर आपण खरेदी करतो. मात्र, त्याची एक्सपायरी डेट कधी असते हे तुम्हाला माहितीये का? प्रत्येक गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. ती कशी तपासायची हे आज आपण जाणून घेऊया.

Apr 3, 2024, 02:34 PM IST

Gas cylinder Code : गॅस सिलेंडरवरील आकड्यांचा अर्थ तुम्हाला माहितीये का?

सिलेंडर घेताना (Gas  Cylinder)  आपण त्याचं वजन योग्य आहे की नाही, सिल बरोबर आहे की नाही, याची खात्री करतो. मात्र याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याबाबत आपल्याला माहित नाही.

Nov 28, 2022, 08:23 PM IST

Knowledge News: गॅस सिलेंडरलाही असते Expiry Date! असं कराल चेक

महानगरातील अनेक घरांमध्ये पाइपलाइनच्या मदतीने घरगुती गॅस पुरवठा केला जातो. असं असलं तरी देशातील जवळपास सर्वच भागात एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. हा सिलेंडर काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं असतं. कारण एखादी चूक महागात पडू शकते. त्यामुळे सिलेंडर घरी येण्यापूर्वी त्याचा वॉल आणि एक्सपायरी डेट चेक करणं महत्त्वाचं आहे. 

Nov 1, 2022, 05:11 PM IST

LPG Cylinder : तुम्हाला माहितीय गॅस सिलिंडरवरील 'या' अंकांचा अर्थ? हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नसते. ज्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो.

Apr 2, 2022, 11:12 PM IST

गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीवेळी चुकूनही विसरु नका हा नियम

गॅस सिलेंडरलाही एक्सपायरी डेट असते. 

Nov 13, 2019, 12:33 PM IST