gaurav more

भरत जाधव आणि गौरव मोरे यांचा Landon Misal चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Landon Misal Release Day : भरत जाधव आणि गौरव मोरे यांची जोडी आता आपल्याला पाहायला मिळणार 'लंडन मिसळ' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 

Oct 25, 2023, 06:45 PM IST

...अन् गौरव मोरेला लंडनला विमातळावरच अडवलं; 'या' वक्तव्यामुळे फसला होता 'फिल्टर पाड्याचा बच्चन'

Gaurav More : गौरव मोरे हा 'बॉईज 4' या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं लंडनला गेला होता. त्यावेळी इमिग्रेशनच्या वेळी गौरवनं दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरानं त्याला तिथेच अडवण्यात आलं होतं. 

Oct 11, 2023, 03:54 PM IST

'कामासाठी मला...' नव्या हेअरकटनंतर गौरव मोरेला पश्चाताप?

Gaurav More Reveals about his Haircut: गौरव मोरेनं आपले केस कापले आहेत आणि त्यानंतर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी आपण केस का कापले आहेत यावर त्यानं खुलासा केला आहे. 

Aug 25, 2023, 03:03 PM IST

गौरव मोरेचा नवा हेअरकट; नेटकरी म्हणाले, ''याच्या केसाला कुणी धक्का लावला?''

Maharashtrachi Hasyajatra Gaurav More Haircut: महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मालिका प्रचंड चर्चेत आहे त्यामुळे याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी गौरव मोरेच्या लुकनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Aug 23, 2023, 02:47 PM IST

गौरव मोरे लग्न करणार की स्वयंवर? समीर चौगूले म्हणाले...

Gaurav More: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेची. सध्या या मालिकेनं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे कारण ही मालिका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. चला तर मग पाहुया की यावेळी गौरव मोरेची एवढी चर्चा का आहे? 

Aug 13, 2023, 05:32 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची नवी सुरूवात पण गौरव मोरे कुठे निघाला? करणार 'हे' काम

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra News in Marathi: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. त्यामुळे या शोची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातून आता गौरव मोरेबद्दलही एक अपडेट आहे. ती म्हणजे तो लवकरच एक पाऊल पुढे टाकणार आहे. 

Aug 3, 2023, 10:25 AM IST

Gaurav More नं 'हास्यजत्रे'तून घेतला ब्रेक? फोटो शेअर करत म्हणाला...

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : गौरव मोरे हा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखले जातात. गौरव मोरे आता लंडनला गेला असून त्याचं कारण माहित नाही आहे. दरम्यान, गौरवनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 27, 2023, 04:43 PM IST

'जय शिवराय जय शंभुराजे...', गौरव मोरेचे ती पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही कॉमेडी मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून अनेक कॉमेडीयन प्रकाश झोतात आहे.  या मालिकेतील अभिनेता गौरव मोरेनं तर सगळ्यांची मने जिंकली आहेत. गौरवला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखतात. गौरवनं खूप मेहनत केली आणि आज तो इथपर्यंत पोहोचला आहे. आता गौरवला छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. 

May 12, 2023, 03:40 PM IST

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत गौरव मोरेचा सारखा अपमान, अखेर गौरवने सोडलं मौन म्हणाला...

Gaurav More Viral Post: गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जातो. या मालिकेतून गौरव मोरे घराघरात पोहोचला. गौरवचे लाखो चाहते देखील आहेत. त्याच्या विनोदानं गौरव कॉमेडीचा तडका लावतो. आता त्याच्यावर सतत होणाऱ्या विनोदावर गौरव मोरेनं वक्तव्य केलं आहे. 

May 8, 2023, 06:46 PM IST

Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral

Gaurav More आणि सुजय विखे पाटील यांचा 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलात का? त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. यासोबतच गौरव मोरनं गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Mar 28, 2023, 12:16 PM IST

Vanita Kharat च्या लग्नात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', मंडपातील आनंदाचे क्षण Viral

Vanita Kharat Wedding : वनिता खरातच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील Gaurav More आणि Prithvik Pratap यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 3, 2023, 11:23 AM IST