gautam adani

जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतून अंबानी बाहेर, तर अदानी इतक्या वर

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट झाल्याने ते आता टॉप 10 मधून बाहेर झाले आहेत.

Jul 10, 2022, 08:17 PM IST

भारतीय उद्योजकाने सांगितली Andrew Symonds बाबत खास गोष्ट

अनेक दिग्गज क्रिकेटपटू सोशल मीडियावर ट्विट करून अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहत आहे.

May 15, 2022, 03:30 PM IST

श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींचा दबदबा कायम, मुकेश अंबानीलाही टाकलं मागे

जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत दोन भारतीय उद्योगपती दीर्घकाळापासून चढाओढ करत आहे. 

Apr 6, 2022, 09:16 PM IST

मुकेश अंबानींना टाकलं मागे, गौतम अदानी सर्वात श्रीमंत भारतीय, पाहा अदानींची संपत्ती किती?

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही अदानी मुकेश अंबानींच्या एक पाऊल पुढे

Jan 25, 2022, 08:35 PM IST

अफवांवर विश्वास ठेवू नका! ZEE MEDIA- अदानी ग्रुपमध्ये कोणताही करार नाही

ZEE MEDIA- अदानी ग्रुपमध्ये कोणताही करार नाही, व्हायरल होणाऱ्या त्या ट्वीटमागचं पाहा सत्य

Jan 12, 2022, 11:57 AM IST

Forbes India Rich List 2021: हे भारतातील टॉप 10 श्रीमंत; पहिल्या स्थानी...

भारतातल्या पहिल्या 10 श्रीमंतांमध्ये कोणाचा समावेश? वाचा...

 

Oct 8, 2021, 10:58 AM IST

महाविद्यालयीन शिक्षण सोडणारा आता दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योजक

दाहव्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर उद्योपती गौतम अदानी यांची मोठी झेप

Oct 15, 2019, 01:21 PM IST

२०१७मध्ये अडानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे

२०१७ या वर्षामध्ये उद्योजक गौतम अडानींनी मुकेश अंबानींना मागे टाकलं आहे.

Jan 9, 2018, 04:59 PM IST

अदाणींना 5500 कोटींची टॅक्स नोटीस

गुजरातचे बिग बिझनेस टायपून आणि देशाचे होऊ घातलेले नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे उद्योगपती गौतम अदाणींवर यूपीए सरकारने अखेर 5500 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस बजावली आहे. या कारणानेच जाता जाता केंद्र सरकारने मोदींच्या निकटवर्तीय असलेल्या अदाणी विरूद्ध मुद्दाम नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.

May 18, 2014, 06:17 PM IST

वढेरा - अदाणी भेट जगजाहीर, काँग्रेस अडचणीत

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडेरा यांनी नुकतीच गुजरातचे औद्योगिक घराण्याचे प्रमुख गौतम अदाणी यांची घेतलेली भेट सध्या भलतीच गाजतेय.

Apr 12, 2014, 12:57 PM IST