विराट आणि गंभीरमधील वादाचा सूत्रधार कोण? माजी खेळाडूचं मोठं विधान
1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात बंगळुरूच्या विराट कोहली आणि दिल्लीचे मेटॉर गौतम गंभीर यांच्यातील वाद मैदानावर चव्हाट्यावर आला.
May 2, 2023, 10:54 PM ISTविराट आणि गंभीरमधील वादाचा सूत्रधार कोण? माजी खेळाडूचं मोठं विधान
1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात बंगळुरूच्या विराट कोहली आणि दिल्लीचे मेटॉर गौतम गंभीर यांच्यातील वाद मैदानावर चव्हाट्यावर आला.
May 2, 2023, 10:40 PM ISTनवीन आणि विराटच्या वादात गंभीरने का घेतली उडी? अखेर खुलासा झालाच
Gautam Gambhir vs Virat Kohli: लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यामध्ये वाद झाला होता. मात्र त्यानंतर कोहलीचा गंभीरसोबतही वाद झाला. यावेळी गंभीरने (Gautam Gambhir) वादात उडी का घेतली असा सवाल उपस्थित होतोय.
May 2, 2023, 07:30 PM ISTNaveen-ul-Haq: असंच व्हायला पाहिजे...; 'त्या' वादानंतर नवीन उल हकची पोस्ट चर्चेत
गंभीरशी भिडण्यापूर्वी कोहलीचं नवीन उल हक (Naveen-ul-Haq) शी वाजलं होतं. दरम्यान यानंतर आता नवीन उल हकने कोहलीचं नाव न घेता सोशल मीडियावर एक पोस्ट केलीये.
May 2, 2023, 04:33 PM ISTजे काही पाहतो ते... गंभीरसोबतच्या वादानंतर पहिली प्रतिक्रिया देत विराट कोहली स्पष्टच बोलला
Kohli - Gambhir Fight: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (LSG)च्या आयपीएल 2023 चा 43 वा सामना वादग्रस्त ठरला आहे. या सामन्यात आरसीबीने लखनऊचा पराभव केला. मात्र सामना संपल्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार भांडण झालं.
May 2, 2023, 10:05 AM IST10 वर्षांचं ते वैर आणि एकदाच उद्रेक; विराट कोहली - गौतम गंभीरमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: सोमवारी रात्री लखनऊमध्ये झालेल्या सामन्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएलच्या आयोजन समितीने तिन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आहे. बीसीसीआयने गंभीर, विराट आणि नवीन यांना मोठा दंड ठोठावला आहे.
May 2, 2023, 09:28 AM ISTIPL 2023: नियम म्हणजे नियम! विराट- गौतमला स्वप्नातही विचार केला नसेल इतकी 'गंभीर' शिक्षा
Gautam Gambhir Virat Kohli fined : चुकीला माफी नाही... मग ते कोणीही असो! विराट आणि गौतम गंभीरमध्ये झालेल्या वादानंतर या दोघांनाही मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
May 2, 2023, 08:38 AM ISTIPL 2023: गौतम गंभीरच्या 'त्या' एका कृतीवर विराटनं उगवला सूड, दोघंही मैदानातच का भिडले? अखेर कारण समोर
Gautam Gambhir Vs Virat Kohli in IPL 2023 at Lucknow: भारतीय संघात एकत्र खेळूनही विराट आणि गौतम यांच्यात असणारं वैर कोणापासूनही लपलेलं नाही. किंबहुना त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येईल याची कल्पनाही कोणी केली नसावी.
May 2, 2023, 06:31 AM IST
IPL 2023 : विराट कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड; गौतम गंभीरला टाकलं मागे
आयपीएलमध्ये सध्या विराट कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. तर विराटने गौतम गंभीरचा रेकॉर्ड देखील मोडीत काढला आहे
Apr 27, 2023, 09:04 PM ISTLSG vs RCB: एकदम गप्प... लखनऊच्या विजयावर गौतम गंभीर आक्रमक; आरसीबीच्या चाहत्यांना केला 'हा' इशारा Video Viral
Gautam Gambhir Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने अनेकांना श्वास रोखून धरायला लावलं होतं. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सामन्यात लखनौच्या संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
Apr 11, 2023, 09:22 AM ISTIPL 2023 मध्ये कर्णधार म्हणून धोणीच 'बॉस', तब्बल 'इतक्या' सामन्यात केलंय नेतृत्व
IPL 2023 Photos : आयपीएलचा हा सोळावा हंगाम आहे. गेल्या सोळा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. धोणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने तब्बल पाचवेळा ट्ऱ़ॉफीवर नाव कोरलं आहे. आणि या हंगामातही मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरणार आहे. आपण पाहुया सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांची यादी
Mar 29, 2023, 02:10 PM ISTIPL 2023: प्रवीण कुमार ते युवराज सिंह; IPLच्या इतिहासात सर्वात लांब Six मारणारे भारतीय खेळाडू!
IPL2023: IPLच्या इतिहासात सर्वात लांब सिक्स मारणारे भारतीय खेळाडू पाहूया...
Mar 15, 2023, 07:27 PM ISTमैदानात एकेकाळी भिडलेल्या गौतम गंभीरच्या दिशेने शाहिद आफ्रिदी धावत गेला अन्..., मैदानातील Video व्हायरल
Gautam Gambhir Shahid Afridi: Legends League Cricket T20 सामन्याच्या निमित्ताने मैदानातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि शाहिद आफ्रीदी (Shahid Afridi) आमने-सामने आले होते. एकेकाळी दोघेही मैदानात भिडल्यामुळे यावेळी दोघांमध्ये काही वाद होणार का याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. दरम्यान मैदानातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Mar 11, 2023, 05:01 PM IST
Gautam Gambhir: "वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", World Cup 2023 साठी गंभीरने निवडले 4 खेळाडू!
2023 ODI World Cup: गौतम गंभीरने आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी 4 फिरकीपटूंची (indian spinners) निवड केली आहे, ज्यांचा विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.
Jan 15, 2023, 09:35 PM ISTMS Dhoni: तेव्हा कॅप्टन धोनी गंभीरला काय म्हणाला होता? 11 वर्षानंतर केला खुलासा!
ICC World Cup Final 2011 : गौतम गंभीरने 97 धावांची संयमी खेळी केली होती. एकीकडे सचिन, सेहवाग, कोहली बाद होत असताना गौतम मैदानात पाय रोवून उभा राहिला. कोहली (Virat kohli) बाद झाल्यानंतर धोनीने मैदानात एन्ट्री मारली.
Jan 12, 2023, 11:09 PM IST