gautam gambhir

Ind vs SL : विराट कोहलीची सचिन तेंडूलकरशी तुलना, गौतम गंभीरला राग अनावर

Virat Kohli Century : विराट कोहलीने (virat kohli) नुकतेच श्रीलंकेविरूद्ध कारकिर्दीतले 45 वे शतक ठोकले होते. या शतकानंतर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच विराट कोहली सचिन तेंडूलकरच्या (sachin tendulkar) वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या नजीक देखील पोहोचला आहे. 

Jan 11, 2023, 07:03 PM IST

IND vs SL : तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... सूर्यकुमार यादवसाठी केलेल्या ट्वीटमुळे गौतम गंभीर निशाण्यावर

Gautam Gambhir : राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी- 20 मध्ये शतक झळकावणारा सूर्या सामनावीर ठरला. त्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकारांसह 112 धावांची खेळी केली. यानंतर गौतम गंभीरने एक ट्वीट केले आहे

Jan 8, 2023, 12:37 PM IST

IND vs SL: "माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून...", दासुन शनाकाबाबत गौतम गंभीरची मोठी भविष्यवाणी!

Gautam Gambhir On Dasun Shanaka : श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका सध्या टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शनाकाने फक्त 22 चेंडूत 56 धावा केल्या आणि सामनावीरचा किताब पटकावला.

Jan 7, 2023, 05:53 PM IST

Team India: "विराट सुर्यकुमारसारखा खेळू शकत नाही म्हणून...", गौतम गंभीरने सांगितलं कारण

ODI World Cup 2023: निडरवृत्तीने खेळणाऱ्या तुम्हाला सर्वप्रथम निवडावं लागेल तसेच 50 ओव्हर खेळण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू निवडावे लागतील, असं गंभीर (Gautam Gambhir) म्हणतो.

Jan 4, 2023, 10:30 PM IST

एक संधी मिळायला हवी, भारताच्या या युवा खेळाडूसाठी गंभीर उतरला मैदानात!

फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूला संधी देण्यात यावी, गौतमने केला मागणी!

Jan 1, 2023, 06:56 PM IST

Rishabh Pant : "जाणीवपूर्वक ऋषभ पंतला संघातून वगळले"; गौतम गंभीरच्या 'त्या' वक्तव्याची का होतेय चर्चा?

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या अपघातानंतर गौतम गंभीर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. रेलिंगला धडकल्यानंतर पंतच्या गाडीने पेट धेतला आणि क्षणात कार जळून खाक झालीय

Dec 30, 2022, 11:44 AM IST

Gautam Gambhir: "विदेशी कोच भारतात येतात, पैसे कमवतात अन्..."; गंभीरला नेमकं म्हणायचंय काय?

Gautam Gambhir on Indian Cricket Coaching: भारतीय क्रिकेटही एक भावना आहे. ही भावना फक्त एक भारतीय समजू शकतो, असं गंभीर म्हणतो.

Dec 2, 2022, 04:52 PM IST

Team India: टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण? गौतमच्या वक्तव्याने वातावरण 'गंभीर'!

Gautam Gambhir: गौतम गंभीरने टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) अशा दोन खेळाडूंची नावं सांगितली आहेत जे भविष्यात संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतात.

Nov 28, 2022, 05:24 PM IST

T20 World Cup मध्ये विराट- रोहितपेक्षाही 'हा' खेळाडू खंबीर; म्हणतोय गौतम गंभीर

T20 World Cup : संघातील माजी खेळाडू (Gautam Gambhir) गौतम गंभीर यानं पुन्हा एकदा लक्षवेधी प्रतिक्रिया देत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

Nov 4, 2022, 12:27 PM IST

Virat Kohli : T20 World Cup मध्ये विराट कोहलीच्या जोरदार खेळीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य...

Virat Kohli in T20 World Cup-2022 : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात तर एकहाती मॅच जिंकून त्यांने क्रिकेट विश्वात एक वेगळीच झाप पाडली. विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहून देशभरात त्याचं कौतुक होतं आहे. विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने त्याचाबद्दल मोठं विधान केलं आहे. 

Nov 3, 2022, 08:04 AM IST

Video: विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत गौतम गंभीरनं केलं असं वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ

सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूर चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीबाबत (Virat Kohli) गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Oct 18, 2022, 12:32 PM IST

Legends League : भर मैदानात युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सनची हाणामारी; Video Viral

युसूफ पठाण आणि मिचेल यांच्या शाब्दिक युद्धाचे रुपांतर हाणामारीत झाले

Oct 3, 2022, 11:57 AM IST

"महेंद्रसिंह धोनी, विराटची पूजा करणं बंद करा"; गौतम गंभीर का भडकला? जाणून घ्या ...

भारतीय क्रिकेटबाबत गौतम गंभीरचे महत्त्वाचे वक्तव्य

Sep 19, 2022, 10:57 PM IST

T20 World Cup : ...नाहीतर वर्ल्डकप विसरा! कर्णधार Rohit Sharma ला चॅलेंज

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहालीत होणार आहे.

Sep 18, 2022, 11:21 AM IST

फालतू गोष्टी करू नका...; Virat Kohli च्या ओपनिंग करण्यावरून गौतम गंभीरचं धक्कादायक वक्तव्य

 टी-20 वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीने रोहित शर्मासोबत ओपनिंग करावी की नाही यावर सतत चर्चा होताना दिसतेय.

Sep 18, 2022, 08:35 AM IST