Gautam Gambhir: विराटशी वाद घातल्याने चर्चेत असलेल्या गंभीरने वाचवले भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण
Gautam Gambhir Helps India Spinner: गौतम गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्सचा मेन्टॉर असून तो विराट कोहलीबरोबर मैदानात झालेल्या वादामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत असतानाच आता ही बातमी समोर आली आहे.
May 10, 2023, 03:15 PM ISTIndian Cricketer AI Photos: आपण यांना पाहिलंत का? तुम्हाला या फोटोंमध्ये कोणते क्रिकेटर्स दिसतायेत?
AI Photos Indian Cricketers: भारतीय क्रिकेटपटूंसारखी दिसणारी ही माणसं पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का वाटेल.
May 9, 2023, 01:03 PM ISTIPL 2023: नवीन उल-हकने पुन्हा एकदा विराटला डिवचलं? Instagram ला शेअर केला फोटो; गंभीर म्हणाला "अजिबात..."
IPL 2023: विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. त्यातच आता या वादाला कारणीभूत ठरलेला नवीन उल हक (Naveen Ul Haq) याने इन्स्टाग्रामला (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
May 7, 2023, 02:07 PM IST
IPL 2023 : पूर्ण फी कापायला नको....; गंभीरसोबतच्या वादानंतर विराटचं BCCI पत्र
Virat Kohli : 1 मे रोजी लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) यांच्यात सामना झाला. या सामन्यानंतर विराटने बीसीसीआयला पत्र लिहिलंय.
May 6, 2023, 04:33 PM IST"गौतम गंभीर तू खेळत नाहीयेस," कोहलीसोबतच्या वादानंतर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने सुनावलं, म्हणाला "गरम डोकं..."
IPL 2023: आयपीएलमध्ये (IPL) विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीरमध्ये (Gautam Gambhir) झालेल्या वादाची चर्चा अद्यापही रंगली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूने या वादावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
May 6, 2023, 02:18 PM IST
'इज्जत कमवली जाते...' नवीनने धोणीसोबत काढला फोटो, सोशल मीडियावर विराट कोहली ट्रोल
IPL 2023 : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स दरम्यानचा सामना खेळापेक्षा वादामुळे लक्षात राहिला. या सामन्यात विराट कोहली आणि लखनऊच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली.
May 5, 2023, 04:06 PM ISTVirat vs Gambhir : विराट कोहलीवर 1 कोटींहून अधिक दंड; मात्र एक रुपयाचंही नुकसान नाही!
Virat Kohli Gautam Gambhir : विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील वाद गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियावर रंगला आहे. या घटनेनंतर दोघांना मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे. पण विराटला एकही रुपयंच नुकसान होणार नाही आहे.
May 5, 2023, 01:28 PM ISTVirat चं नाव ऐकताच Gambhir पुन्हा भडकला, Dressing Room मध्ये जाताना केलं असं काही की...; पाहा Video
Gautam Gambhir Viral Video: प्रेक्षकांनी गौतम गंभीला डिवचलं. प्रेक्षकांनी विराट विराटच्या (Virat Kohli) घोषणा सुरू केल्या. गप आपला शिस्तीत ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) गंभीर विराटचं नाव ऐकताच चांगलाच भडकला.
May 4, 2023, 05:59 PM IST'भगोड़े अपनी अदालत चलाते हैं', Gautam Gambhir चा निशाणा कोणावर?
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मेटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात झालेल्या भांडणामुळे क्रिडाविश्वात एकच चर्चा रंगली आहे. अशातच यही कलयुग़ है जहां भगोड़े अपनी अदालत चलाते हैं, असं म्हणत गंभीरने हल्लाबोल केला आहे. गंभीरच्या निशाण्यावर यावेळी रजत शर्मा (Rajat Sharma) असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
May 4, 2023, 12:43 AM ISTGautam Gambhir : गंभीरचा पुन्हा रूद्र अवतार? विराटनंतर आता थेट अंपायरला भिडला!
Gautam Gambhir : नुकतंच झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. तर त्यानंतर आता गंभीर थेट अंपायरशी भिडताना कॅमेरात कैद झालाय.
May 3, 2023, 09:02 PM ISTVirendra Sehwag: "तुम्ही कसले आयकॉन? यांच्यावर बंदी घाला...", कोहली गंभीर वादावर विरू चांगलाच भडकला!
IPL 2023, Kohli Gambhir Fight: बरीच मुलं मॅच पाहतात आणि ही वाईट गोष्ट आहे. मला मुलं आहेत आणि त्यांना बेन स्टोक्सबद्दल माहिती आहे. हे चुकीचं आहे, असं म्हणत सेहवागने (Virendra Sehwag) आगपाखड केलीये.
May 3, 2023, 08:38 PM IST'मला माझीच लाज वाटते...', थप्पड प्रकरणावर हरभजन झाला भावूक, Virat Kohli ला विनंती करत म्हणाला...
Virat Kohli Gautam Gambhir fight: टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने श्रीसंतच्या (Sreesanth) थप्पड प्रकरणाचं स्वत:चं उदाहरण देत विराट आणि गंभीरला सबुरीचा सल्ला दिला आहे.
May 3, 2023, 04:06 PM ISTIPL 2023: Virat- Gautam च्या वादात पोलिसांची उडी; प्रकरणाला 'गंभीर' वळण?
#KohliGambhir : विराट कोहली आणि गौतम (#KohliGambhir) गंभीरमधील वाद संपण्याचा नाव घेत नाही आहे. या वादात आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. या दोघांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ट्वीट करत...
May 3, 2023, 11:08 AM IST"मला ते करावे लागले तर..." विराट - गौतममधील वाद मिटवण्यासाठी 'ही' व्यक्ती पुढाकार घेण्यास तयार
Kohli Gambhir Fight: आयपीएल सुरु झाल्यापासून सोमवारी (01 May 2023) झाला सामना सर्वात अधिक गाजतोय. कारणही तसंच आहे, या आयपीएलमधील सगळ्यात मोठा राडा या सामन्यात झाला. दोन दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) एकमेकांशी भिडले.
May 3, 2023, 09:14 AM IST"माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस," गंभीरने सुनावल्यानंतर विराट म्हणाला "मग त्यांना सांभाळून ठेव"; जाणून घ्या भांडणातील प्रत्येक शब्द
IPL 2023 Controversy: बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ (Lucknow Super Giants) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान मैदानात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात राडा झाल्यानंतर क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरुन चाहत्यांमध्येही दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
May 3, 2023, 07:21 AM IST