gender change

प्रेम म्हणजे प्रेम असतं! शिक्षिकेचा विद्यार्थिनीवर जडला जीव, यासाठी तीने उचललं असं पाऊल

विद्यार्थिनी कबड्डी खेळाडू, तिच्या खेळावर शिक्षिका फिदा झाली, दोघीही एकमेकांच्या प्रेमात पडल्या आणि...

Nov 7, 2022, 08:22 PM IST

या पुरूषांमध्ये का वाढतोय SEX बदलण्याचा ट्रेंड; जन्माने पुरूष मनाने मात्र महिला

 समाजात आता असेही काही लोक आहेत, ज्यांना आपले लिंग बदल करण्यात विशेष वाटत नाही. 

Mar 29, 2021, 01:21 PM IST

लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलीस सेवेत रुजू

लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर माजलगाव इथल्या ललित साळवे मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाला.

Jun 19, 2018, 09:54 PM IST

बीड | लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलीस सेवेत रुजू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 09:34 PM IST

स्त्रीचा झाला पुरूष, पुरूषाची झाली स्त्री; ट्रान्सजेंडर विवाहाची गोष्ट

ज्या समाजात भिन्न लिंगी सेक्सवर ब्र उच्चारताच आजूबाजूचे पाच-पन्नास चेहरे भूवया उंच करतात. त्या समजात समलिंगी संबंध, गे, ट्रान्सजेंडर, लेस्बियन, एलजीबीटी हे शब्द म्हणजे मोठी आफतच. पण, या सामाजिक चौकटींना मोडीत काढत दोन ट्रान्सजेंडर लग्न करत आहेत. जे लिंग बदलून स्त्रीचा पुरूष आणि पुरूषाची स्त्री झालेत.

Aug 22, 2017, 05:30 PM IST