फिफा वर्ल्ड कप - जर्मनी, ब्राझील विजयी तर कोलंबिया, फ्रान्स पराभूत
फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने फ्रान्सला १-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. जर्मनीने वर्ल्ड कपमध्ये १३वेळा सेमी फायनल गाठलीय. पहिल्या हाफमध्ये १३व्या मिनिटाला मॅट्स हुमेल्सने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिलीय. फ्रान्स संपूर्ण मॅचमध्ये एकही गोल करता आला नाही.
Jul 5, 2014, 07:30 AM ISTफिफा वर्ल्ड कप - फ्रान्स, जर्मनीचा विजय
रंगतदार लढतीत फ्रान्सनं नायजेरियावर 2-0 नं मात करत क्वार्टर फायनल गाठली. पोल पोग्बानं मोक्याच्या क्षण गोल करत फ्रेन्च टीमचं वर्ल्ड कपमधील आव्हान जिवंत ठेवलं. तर दुसरीकडे जर्मनीनं विजय मिळवत आपलं स्थान भक्कम केले.
Jul 1, 2014, 08:30 AM ISTविमानात सिगारेट पिणं पडलं महाग...
विमानात सिगरेट पिण किती महाग पडू शकत हे जर्मनीताल मथियास जॉर्ग या व्यक्तीने या संबंधी कधी विचार देखील केला नसेल. ५४ वर्षीय मथियास जॉर्ग हे सिंगापूर ते ब्रिस्बेन जाणाऱ्या विमानात बसले. विमानात मथियास जॉर्ग यांना सिगरेट पिण्याची तलब लागी आणि त्यांनी विमानातच सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न केला. साडेसात तासाच्या या प्रवासात जॉर्ग यांनी अनेक वेळा विमानात सिगरेट पिण्याचा प्रयत्न केला.
Jan 6, 2014, 04:56 PM ISTकामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब केलं तर खबरदार!
ऑफिसमध्ये दिवसभर राबून घरी आल्यानंतरही फोन कॉल्स आले, ई-मेल्स आले तर त्यांना शांतपणे किंवा त्रासून उत्तरं देणं हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही.
Sep 12, 2013, 03:08 PM ISTहैदराबादमध्ये मोदींची होणार आईसोबत भेट
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हैदराबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मोदी आज आपल्या ‘ट्विटरवाल्या आई’ला भेटणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदींची ‘ट्विटरवाली आई’ खास जर्मनीहून त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी हैदराबादसा आलीय.
Aug 11, 2013, 04:31 PM ISTजर्मनीत भारतीय विद्यार्थ्याची जीभ छाटली
इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणून मुस्लिम कट्टरपंथीयांनी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याची जीभ छाटल्याची धक्कादायक घटना जर्मनीमध्ये बोनन येथे घडल्याचे जर्मन पोलिसांनी सांगितले.
Dec 27, 2012, 09:10 PM ISTफोक्सवॅगनची भारतात ७०० कोटींची गुंतवणूक
फोक्सवॅगन समूहाने भारतामध्ये ७००कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीतील आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी फोक्सवॅगन येत्या दोन वर्षांसाठी ही गुंतवणूक करणार आहे.
Sep 6, 2012, 10:01 PM ISTजर्मनी-इटलीमध्ये आज दुसरी सेमी फायनल
विजयाची प्रबळ दावेदारी मानली जाणारी जर्मनी आणि इटलीमध्ये दुसरी सेमी फायनल रंगणार आहे. आता सर्वाधिक वेळा युरो कपचे विजेतपद पटकावलेली जर्मनी की याआधी जर्मनीला सर्वाधिक वेळा पराभूत करणारी इटली फायनल गाठते हे पाहण रंजक ठरणार आहे.
Jun 28, 2012, 11:25 AM ISTजर्मनी, पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरीत
युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री 'ब' गटातील संघांमध्ये साखळीतील सामन्यांत जर्मनी आणि पोर्तुगाल संघांनी विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
Jun 18, 2012, 11:09 AM ISTजर्मनीची युरो कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक
नेदलँड्सला पराभूत करत जर्मनीनं युरो कपच्या क्वार्टर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. मारियो गोमेझ पुन्हा एकदा जर्मनची विजयाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरला. मात्र, या पराभवामुळे नेदरलँड्सचं टुर्नामेंटमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
Jun 14, 2012, 07:18 AM ISTइराणची युरोपला धमकी
इराणने जर्मनी, स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगल आणि नेडरलँड या युरोपिय देशांचं तेल रोखण्याची धमकी दिली आहे. इराणचं म्हणणं आहे, जर हे देश इराणविरुद्ध कारवाई करत राहिले तर या देशांना इराण कडून मिळणारं तेल बंद करण्यात येईल.
Feb 21, 2012, 06:13 PM IST