ghantagadi

नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

ज्ञानेश्वर शेलार यांची प्रकृती चिंताजनक 

Aug 4, 2018, 12:35 PM IST

संगमनेरमध्ये घंटा गाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम

तुमच्या घरी कचरा गाडी आली नाही.. कचरा उचलणा-या ठेकेदाराबद्दल तुमची काही तक्रार आहे. तर आता काळजी करण्याची काहीही गरज नाही.

Oct 3, 2017, 07:11 PM IST

घंटागाडीचा वादग्रस्त ठेका आठवडाभर तहकूब!

नाशिक महानगर पालिकेच्या स्थायी समितीत घंटागाडीचा वादग्रस्त ठेका सात दिवसांसाठी तहकूब ठेवण्यात आलाय. नाशिक शहरातल्या घंटागाडीच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीनं ठेवण्यात आला.

May 30, 2013, 08:59 PM IST

घंटागाडी पडली मागे, आता `रोबोटिक मशीन्स`चा घाट!

गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा...

Feb 6, 2013, 09:31 AM IST