ghee

बाप्पासाठी खास! तांदळाचे पीठ न वापरता उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत

बाप्पासाठी खास! तांदळाचे पीठ न वापरता उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत

गणेशोत्सवात उकडीचे मोदक हा बाप्पाचा खास नैवेद्य असतो. साजूक तुपाचा सुगंध, गुळ-खोबऱ्याचे सारण आणि मऊसर तांदळाच्या पिठाचे आवरण यामुळे उकडीचे मोदकाची चव अविस्मरणीय होते. मात्र, तुम्ही एका खास पद्धतीने तांदळाचे पीठ न वापरता देखील उकडीचे मोदक तयार करु शकतात. पाहूयात सोप्या पद्धतीने हे मोदक घरी कसे बनवायचे.

Aug 14, 2025, 02:28 PM IST
₹10000000 बनावटी तूप जप्त; घरा-घरात कॅन्सर पाठवण्याची तयारी, कसं ओळखाल बनावट तूप

₹10000000 बनावटी तूप जप्त; घरा-घरात कॅन्सर पाठवण्याची तयारी, कसं ओळखाल बनावट तूप

अनेकदा बाजारात बनावट तूप उपलब्ध होतं. सामान्यांना त्याच्यातील फरक कळत नसल्यामुळे अशाच बनावट तूपाचा वापर स्वयंपाकघरात केला जातो. बनावट तूप ओळखण्याची सोप पद्धत. 

May 8, 2025, 11:01 PM IST
तुपात भाजून की दुधात शिजवून...मखाना खाणे कसे आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या योग्य पद्धत

तुपात भाजून की दुधात शिजवून...मखाना खाणे कसे आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या योग्य पद्धत

Best Way to Eat Makhana: मखाना अनेकांना तुपात भाजून मखाना खायला आवडतो, तर अनेकांना दुधात शिजवून खायला आवडतो. मखाना खाण्याच्या या दोन पद्धतींपैकी कोणता अधिक फायदेशीर ठरू शकतो हे जाणून घेऊयात.  

Apr 14, 2025, 02:49 PM IST
झटपट बनवा 'या' गोड चंपाकळ्या; जाणून घ्या याची सोपी रेसिपी

झटपट बनवा 'या' गोड चंपाकळ्या; जाणून घ्या याची सोपी रेसिपी

champakali recipe: भारतात अनेक सण उत्सव असतात आणि अनेकांना प्रश्न पडतो की नेहमी काय गोड पदार्थ तयार करावे. अशावेळी तुम्ही झटपट गोड चंपाकळ्या तयार करू शकता. यासाठी साहित्यही कमी लागते आणि वेळही कमी लागतो.  

Apr 2, 2025, 05:14 PM IST
आरोग्याच्या 'या' समस्या असणाऱ्यांसाठी तूपाचं सेवन ठरु शकतं घातक

आरोग्याच्या 'या' समस्या असणाऱ्यांसाठी तूपाचं सेवन ठरु शकतं घातक

अनेक आरोग्यादायी गुणधर्म असणारे तूप मात्र, काहीवेळा आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही आजार आहेत की ज्यामध्ये तूपाचे सेवन केल्याने शरीराला नुकसान पोहचू शकते. 

Feb 13, 2025, 02:56 PM IST
गरम पाण्यात एक चमचा तूप मिसळून पिणे आरोग्यासाठी वरदान! फायदे जाणून तुम्ही सुरु कराल

गरम पाण्यात एक चमचा तूप मिसळून पिणे आरोग्यासाठी वरदान! फायदे जाणून तुम्ही सुरु कराल

Health Tips : आयुर्वैदानुसार तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पण तुम्हाला गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने कोणते फायदे मिळतात माहितीये का? हे फायदे समजल्यास तुम्ही आजपासूनच गरम पाण्यात तूप मिक्स करुन प्यायला सुरुवात कराल.   

Nov 30, 2024, 08:33 PM IST
गरोदरपणात 'ही' अभिनेत्री खातेय गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप, सांगितले फायदेही

गरोदरपणात 'ही' अभिनेत्री खातेय गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप, सांगितले फायदेही

Sonnalli Seygall: प्यार का पंचनामा अभिनेत्री सध्या नऊ महिन्याची गरोदर आहे. अशा परिस्थितीत ती तिच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेत आहे.

Nov 9, 2024, 11:19 AM IST
आंघोळीपूर्वी नाभीला तूप लावल्याने हे 5 आरोग्यदायी फायदे, जाणून व्हाल आश्चर्यचकित

आंघोळीपूर्वी नाभीला तूप लावल्याने हे 5 आरोग्यदायी फायदे, जाणून व्हाल आश्चर्यचकित

Benefits of applying ghee on the navel : आयुर्वेदात नाभीला आपल्या शरीराच्या ऊर्जेचे केंद्र मानलं जातं. रोज नाभीवर देसी तूप लावल्याने आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात शिवाय अनेक समस्या दूर होतात असं आयुर्वैदिक तज्ज्ञ सांगतात. 

Nov 9, 2024, 09:32 AM IST
Ghee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर

Ghee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर

Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया. 

Jul 29, 2024, 02:20 PM IST
चपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?

चपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?

Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.  

Jun 16, 2024, 06:06 PM IST
सेलिब्रिटींच्या फेव्हरेट बुलेटप्रुफ कॉफीचे चमत्कारीक फायदे पाहून व्हाल हैराण

सेलिब्रिटींच्या फेव्हरेट बुलेटप्रुफ कॉफीचे चमत्कारीक फायदे पाहून व्हाल हैराण

वरण भात आणि तूप किंवा तूप, साखर आणि चपाती खायला अनेकांना आवडतं. पण तुम्हाला माहितेय का? कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. 

Jun 15, 2024, 09:58 AM IST
Desi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Desi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं. 

Jul 30, 2023, 07:55 AM IST
Ghee Making Ideas : तूप कढवण्याची योग्य आणि सोप्पी पद्धत माहित आहे का ? पाहा पूर्ण Video

Ghee Making Ideas : तूप कढवण्याची योग्य आणि सोप्पी पद्धत माहित आहे का ? पाहा पूर्ण Video

Ghee making ideas : भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने गर्भपाताचाही धोका असतो. गर्भवती महिलांनी घरी बनवलेलं तूप खावं 

Feb 27, 2023, 05:27 PM IST
Ghee Purity Check : 'या' पाच पद्धतींनी ओळखा तुमचं तूप अस्सल की बनावट

Ghee Purity Check : 'या' पाच पद्धतींनी ओळखा तुमचं तूप अस्सल की बनावट

Real Ghee test at home : तुपाचा असलेपणा ओळखण्यासाठी एका चमचा तूप घ्या आणि एका ग्लास पाण्यात ते विरघळून घ्या जर तुमचं तूप पाण्याच्या वर तरंगू लागलं तर समजा...

Jan 16, 2023, 02:59 PM IST
Health Tips: तूप आरोग्यासाठी हानिकारक ? पाहा काय सांगत आयुर्वेद...

Health Tips: तूप आरोग्यासाठी हानिकारक ? पाहा काय सांगत आयुर्वेद...

तुम्हाला लिव्हर संधर्भात काहीही आजार  (liver problem people should avoid ghee) असेल तर तूप खाताना विशेष काळजी घेण्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे

Dec 30, 2022, 04:06 PM IST
Health Tips: तूप आरोग्यासाठी हानिकारक ? पाहा काय सांगत आयुर्वेद...

Health Tips: तूप आरोग्यासाठी हानिकारक ? पाहा काय सांगत आयुर्वेद...

जर तुम्हाला ताप असेल तूप खाऊ नका, विशेषतः  हवामानात बदल झाला कि आरोग्य बिघडत एकूणच ताप येतो, अश्या वेळी तूप...

Dec 6, 2022, 02:37 PM IST
The ghee that comes into your home is adulterated

Video| तुमच्या घरी येणारं तूप भेसळयुक्त?

The ghee that comes into your home is adulterated गौरी गणपतीमध्ये विविध पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पती तूप वापरणार असाल तर सावधान... कारण मानवी आरोग्यास धोकादायक वनस्पती तुपाची विक्री करणारी टोळी पकडलीय. अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केलीय. घाऊक व्यापा-यांकडून एकूण 7 लाख 38 हजारांचं तूप जप्त करण्यात आलंय. बेकरीची नियमित तपासणी करताना त्याठिकाणी वापरण्यात येणा-या वनस्पती तुपाचे नमुने घेण्यात आले. त्याची पुण्यातल्या राज्य आरोग्य प्रयोगशाळेत त्याची तपासणी झाली. त्यातून हे वनस्पती तूप मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचं ठळकपणे नमूद करण्यात आलं.

Aug 24, 2022, 10:40 AM IST