'या' फायद्यांसाठी अवश्य खा तूप!
तुपाचे नाव ऐकताच जाड होणार, असे आपल्या मनात येते.
Mar 3, 2018, 08:24 AM IST'या' फायद्यांसाठी अवश्य खा तूप!
भारतीय खाद्यसंस्कृतीत तूपाचे महत्त्व फार आहे.
Feb 21, 2018, 07:44 PM IST.. म्हणून हिवाळ्याच्या दिवसात तूपाचा आहारात समावेश करायलाच हवा
हिवाळ्याच्या दिवसात भूक लागण्याचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक असते. अशावेळेस काहीही अरबट चरबट पदार्थ खाद्यापेक्षा पोषक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अधिक पोषक ठरतात.
Dec 25, 2017, 05:18 PM ISTनाभीत फक्त २ थेंब 'हे' पदार्थ टाकल्यामुळे होणार १५ फायदे
हिवाळ्यात अनेकांना पोट दुखीचा त्रास होतो. तेव्हा
Nov 24, 2017, 08:13 PM ISTतूप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
आयुर्वेद असो वा आरोग्यशास्त्र दोन्हींमध्ये तुपाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. जेवणातही तेलाचा वापर करण्याऐवजी तुपाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या जेवणात तुपाचा वापर केल्यास आरोग्यासाठी खूप चांगले फायदे होतात.
Dec 16, 2016, 01:35 PM IST200 किलो तुपाची आगळी वेगळी गणेशमूर्ती
छत्तीसगढमधील बिलासपूर येथे 200 किलो शुध्द तुपाची सुंदर गणेशमूर्ती बनवण्यात आलीये. ही मूर्ती 8 फूट उंच आणि 5 फूट रुंद आहे.
Sep 4, 2016, 11:48 AM ISTकेसांना घरगुती तूप लावण्याचे मोठे फायदे
अनेक पदार्थांमध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर होतोय. यामुळे पदार्थाला वेगळीच चव येते. तसेच तूप आरोग्यासाठीही चांगले यामुळे विविध पदार्थांमध्ये तसेच गोडाच्या पदार्थांमध्ये तुपाचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का केसांच्या आरोग्यासाठीही तूप गुणकारी आहे. घरगुती तुपाने केसांना मसाज केल्यास केसांची वाढ लवकर होते.
Apr 26, 2016, 08:56 AM IST'पतंजली' तुपात सापडलं केमिकल आणि कलर
'नेस्ले' या कंपनीनंतर आता बाबा रामदेव फेम 'पतंजली'ही वादात अडकण्याची चिन्ह आहेत. कारण 'पतंजली'च्या देशी तुपाचा नमुना जयपूर प्रयोगशाळेत नापास झालाय. नमुना अहवालानुसार, या तुपात केमिकल आणि कलरही सापडलाय.
Jan 13, 2016, 10:52 AM IST...तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!
वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.
Dec 12, 2015, 08:40 PM ISTतिरुपतीच्या बालाजीला साताऱ्याचं तूप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2015, 10:32 PM IST'तिरुपती'ला तूपाचा पुरवठा करण्याचा मान साताऱ्याला!
'तिरुपती'ला तूपाचा पुरवठा करण्याचा मान साताऱ्याला!
Oct 2, 2015, 11:09 AM ISTभेसळयुक्त तेल आणि तुपाचे साठे जप्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशकात अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाईला सुरवात केलीय. आठवड्याभरातच भेसळीच्या संशयावरून २५ लाख रुपयांचा तेल आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आलाय.
Oct 26, 2013, 10:56 PM ISTतूप खा आणि बिनधास्त राहा
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आणि गुणकारी औषध म्हणजे तूप. तूप खाण्यामुळे आपली तब्बेत चांगली राहते आणि अनेक रोगांना तूप पळवून लावते. त्यामुळे आरोग्यवर्धक तूप खाणे केव्हाही चांगले.
Jan 24, 2013, 02:46 PM ISTदिवाळीत भेसळ: कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप!
दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.
Nov 6, 2012, 07:59 PM ISTकडबोळी
साहित्य - भाजणी - दोन फुलपात्री (पाणी पिण्याचे भांड)भरून, २ चमचे तीळ, २ छोटे चमचे तिखट
२ छोटे चमचे मीठ, १ छोटा चमचा ओवा, ४ मोठे चमचे मोहन (कडकडीत तेल), तळण्याकरता तेल.