Girls Fight Video : गँग्स ऑफ गोरखपूर! रेस्टॉरंटमध्ये झिंज्या उपटून मुलींचा राडा, पण ही भांडणं कशासाठी?
Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहिला मिळतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूजही मिळतात. मुलींच्या दोन गटांमधील मारामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर यूजर्सचं (Girls Fight Trending Video) लक्ष वेधून घेत आहे.
Feb 25, 2023, 10:52 AM ISTVideo : भर रस्त्यात तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा, मुलीवर लाठाकाठ्यांची बरसात करत मुलींची दादागिरी
Viral Video : सामान्यपणे मुलांची दादागिरी आपल्याला पाहिला मिळते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क मुलींचा तुफान राडा पाहिला मिळतं आहे.
Dec 26, 2022, 01:42 PM ISTVideo : झिंज्या उपटून चौघींचा शॉपिंग मॉलबाहेर राडा, WWE चा थरार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी
Viral video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूज मिळतात.
Dec 24, 2022, 12:12 PM IST
Video : तिचा बुक्का हिची लाथ...शाळेच्या परिसरात मुलींचा रंगला आखाडा
Viral video : सोशल मीडियावर मुलींचा मारामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं असतो. असाच एक मुलींचा हाणामारीचा व्हिडिओ सध्या ट्रेंडमध्ये आहे.
Dec 21, 2022, 11:21 AM IST
Girls Fight Video : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी
Viral Video : सोशल मीडियावर सध्या जणू काय तरुणींच्या मारामारीच्या व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारीचा एक व्हिडिओ सध्या गाजतोय.
Dec 2, 2022, 11:43 AM ISTVideo : एका मुलासाठी 5 तरूणींनी तरुणीला झोडपलं, भर जत्रेत झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव
Viral Video : सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये भर जत्रेत तरुणींचा तुफान राडा पाहिला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एका मुलीवर 5 तरुणी तुटून पडल्या. झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव करण्यात आला आणि तोही एका तरुणासाठी...काय नशीबवान आहे पोरगा
Nov 29, 2022, 01:59 PM ISTVideo : दे धपाधप! कॉलेजमध्ये तरुणींची फ्री स्टाइल, कारण ऐकून बसेल धक्का
Sambhaji Nagar Free Style : तरुणी असो या महिला यांच्यामध्ये कशावरुन वाद होईल याचा काही नेम नाही. त्यामधील वाद अनेक वेळा एवढा विकोपाला जातो की त्याचं रुपांतर हाणामारीत होतं. सोशल मीडियावर तरुणी किंवा महिलांची फ्री स्टाइल मारामारीचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
Nov 29, 2022, 07:24 AM IST