gold medal

'तू कोणतीही गाडी निवड...'; पायाने सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिद्रांचे खास गिफ्ट!

Anand Mahindra : महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. आनंद महिंद्रा यांनी आता शीतल देवीच्या नेमबाजीची  प्रशंसा केली आहे.

Oct 29, 2023, 02:40 PM IST

Pune News : लेकीनं गोल्ड मेडल जिंकलं, बापाच्या डोळ्यात पाणी; काळजाला भिडणारा Video एकदा पहाच

Snehal shinde father emotional : कबड्डीपटू स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक लेकीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर (Pune Airport) आले असता त्यांना त्यांना अश्रू अनावर झाले.

Oct 11, 2023, 11:22 PM IST

काड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्...; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेमध्ये नागपुरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड नेमबाजी या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. ओजसनं आशियाई स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके मिळवत इतिहास घडवला आहे. 

Oct 7, 2023, 12:16 PM IST

Asian games 2023 : पत्नीने सातासमुद्रापार फडकावला तिरंगा, गोल्ड मेडल जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकचं उर भरून आलं, म्हणतो...

Dipika Pallikal Win Gold medal Asian games 2023 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची पत्नी दीपिका पल्लीकल हिने सुवर्णपदाला गवासणी घातली आहे. 

Oct 5, 2023, 04:54 PM IST

Asian Games 2023 : गोल्डन बॉय Neeraj Chopra ने पुन्हा जिंकलं सुवर्णपदक!

Neeraj Chopra News :  चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा याने सुवर्णपदक पटकावलं आहे. चौथ्या राऊंडमध्ये  88.88 मीटरचा थ्रो केला. तर किशोर जेना (Kishore Jena) याने रौप्यपदक पटकावलं आहे.

Oct 4, 2023, 06:06 PM IST

Avinash Sable : बीडच्या अविनाश साबळे याने मारलंय मैदान, पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!

Avinash Sable, Gold Medal :  एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय. 

Oct 1, 2023, 06:32 PM IST

खांद्यावर तिरंगा अन् डोळ्यात पाणी! सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला का आली नीरज चोप्राची आठवण?

Smriti mandhana On Neeraj Chopra : आशियाई गेम्समध्ये (Asian Games 2023) सुवर्णपदक मिळाल्यानंतर स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी तिला भालाफेकपटू निरज चोप्राची आठवण आली.

Sep 25, 2023, 08:05 PM IST

Asian Games : छोरियां छोरों से कम हैं के? टीम इंडियाने लंकेचा पराभव करत जिंकलं गोल्ड

Asian Games IND VS SL Women's Cricket Match:  25 सप्टेंबर रोजी पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंड मध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा 19 रन्सने पराभव केला. 

Sep 25, 2023, 02:56 PM IST

आशियाई गेम्स : सुवर्ण लक्ष्यभेद! एअर रायफलमध्ये जिंकलं गोल्ड; ठाणेकर रुद्रांश पाटीलचा वर्ल्ड रेकॉर्ड

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. नेमबाजी स्पर्धेत हे सुवर्णपदक मिळवले. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले आहे.

Sep 25, 2023, 08:31 AM IST

नीरज चोप्राने रचला इतिहास, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारा ठरला पहिला भारतीय एथलिट

भारताच्या नीरज चोप्राने उत्तम World Athletics Championship मध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. 

Aug 28, 2023, 01:14 AM IST

IBSA World Games: जे पुरुषांना जमलं नाही, ते महिलांनी करुन दाखवलं; ऑस्ट्रेलियाला धूळ चारत ठरल्या विश्वविजेत्या

आईबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने 9 गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

 

Aug 27, 2023, 11:46 AM IST

Video : मुंबईतील खेळाडूंचा सातासमुद्रापार डंका, 6 सुवर्णपदकांची कमाई करत भारतीयांची मान अभिमानाने उंचावली

Mumbai News : मुंबईतील खेळाडूंनी सातासमुद्रापार भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. या पोरांनी  युरोएशिया एरोबिक्स अँड हिप-होप चॅम्पियनशिपमध्ये तब्बल 6 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. 

Jul 2, 2023, 08:02 AM IST

Neetu Ghanghas: 22 वर्षाची नीतू घंघास बनली 'वर्ल्ड चॅम्पियन', फायनलमध्ये पटकावलं Gold Medal

Gold medal for Neetu Ghanghas: नीतू तशी आक्रमक बॉक्सर...नीतूने पहिल्या फेरीपासून आक्रमक सुरुवात केली. संपूर्ण तीन मिनिटे आपला दबदबा कायम राखला. त्याचा नीतूला मिळाला.

Mar 25, 2023, 08:22 PM IST