gold medal

CWG 2018 : जीतू रायचा सुवर्ण वेध, मिथरवालला कांस्यपदक

२१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताची सुरुवात दमदार झालीये. वेटलिफ्टिंगमध्ये प्रदीप सिंगने रौप्य पदक जिंकल्यानंतर नेमबाजपटू जीतू रायने १० मीटर एअर पिस्टोल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलेय. याच प्रकारात ओम मिथरवालने कांस्यपदक जिंकलेय. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत ८ सुवर्णपदके मिळालीत. बेलमोंट शूटिंग सेटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात जीतून रायने सुवर्णपदाकाची कमाई केली. 

Apr 9, 2018, 08:31 AM IST

६ मिनटं, ६ लिफ्ट, ६ रेकॉर्ड: CWG मध्ये मीराबाई चानूची दैदिप्यमान कामगिरी

वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू (४८ कि.ग्रॅ.) ने रेकॉर्डतोड प्रदर्शन केलं आहे. तिच्या बहारदार खेळीमुळे २१ व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे.

Apr 5, 2018, 06:34 PM IST

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला २ कोटींचं बक्षीस देणार हे राज्य

बिहारच्या नितीश सरकारने राज्यातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रतिभावान खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास २ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. बिहार विधानपरिषदेमध्ये कला संस्कृती आणि युवा विभागाच्या बजेटवरुन वाद सुरु असतांना ही घोषणा करण्यात आली आहे.

Mar 27, 2018, 04:46 PM IST

खेलो इंडिया स्पर्धेत रत्नागिरीच्या इशाला सुवर्ण पदक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 09:12 PM IST

मेरी कोमला सुवर्ण पदक, जोसीवर ४-१ सहज मात

पाच वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप पटकावणारी भारताची मुष्टीयोद्धा एम. सी. मेरी कोमने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलेय. मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात फिलिफिन्सच्या जोसी गॅबुकोवर ४-१ अशी सहज मात करत सुवर्ण पदक जिंकले.

Feb 2, 2018, 10:28 AM IST

वर्ल्ड वुमन युथ बॉक्सिंगमध्ये भारताला ५ सुवर्णपदकं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 09:08 AM IST

कॉमनवेल्थ शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये हिना सिद्धूला सुवर्ण पदक

कॉमनवेल्थ शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्ण पदक जिंकून हिना सिद्धूनं भारताची शान उंचावलीय. सिद्धूनं ६२६.२ स्कोअर केलाय.

Oct 31, 2017, 03:25 PM IST

ISSF वर्ल्ड कप: १० मीटर एयर पिस्टल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट्स फेडरल वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची सुरुवात जोरदार झाली. जितू राय आणि हिना सिद्धू यांनी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र संघ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. दिल्लीच्या करनी सिंग शूटिंग रेंजमध्ये ही मॅच सुरु आहे.

Oct 24, 2017, 01:21 PM IST

वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी करणाऱ्या निकीता काळेचं मनमाडमध्ये जंगी स्वागत

नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत मनमाडची वेटलिफ्टिंगपटू निकीता काळेला सुवर्णपदक मिळालं.

Sep 13, 2017, 06:01 PM IST

१५ वर्षाच्या या कुस्तीपटूने जिंकले सुवर्णपदक

भारताची युवा कुस्तीपटू सोनम मलिकने अथेन्स(ग्रीस) येथे आयोजित वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलेय.

Sep 8, 2017, 10:32 PM IST

आशियाई कुस्ती स्पर्धा, बजरंगला सुवर्णपदक

आशियाई कुस्ती स्पर्धेत बंजरंग पुनियाने कमाल करत भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. बंजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात कोरियन कुस्तीपटू ली शुंग चुल याला ६-२ अशी मात देत सुवर्णपदकावर नाव कोरले. तर महिलांच्या ५८ किलो वजनी गटात सरिताने रौप्य पदक पटकावले.

May 13, 2017, 10:08 PM IST

मुंबईतील झोपडपट्टीतील मुलांची कमाल, देशाला मिळवून दिले गोल्ड मेडल

चार बॉक्सर खेळाडू ते मालवणीमधील झोपडपट्टीत राहतात. यातील काहींचे वडील रिक्षा चालवतात तर काहींची आई घरकाम आणि ट्रेनमध्ये छोट्या वस्तू विकते. मात्र अशा परिस्थितीवरही मात करत या मुलांनी चेस बॉक्सिंगमध्ये भारताला गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची कमाई करून दिली आहे. 

Apr 28, 2017, 11:40 PM IST

बोल्टला धक्का, गमवावं लागलं ऑलिम्पिक गोल्ड

वेगाचा बादशाह असलेल्या उसेन बोल्टवर ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं गोल्ड मेडल पर करण्याची नामुष्की आली आहे.

Jan 25, 2017, 09:38 PM IST