पुण्यात साकारली ५१ लाख किमतीची सोन्याची पैठणी
सोनं आणि पैठणी हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र पैठणी सोन्याची असेल तर. हा योग महिलांसाठी जणू 'सोने पे सुहागा' असाच म्हणावा लागेल. कारण पुण्यातील रांका ज्वेलर्सनं सोन्याची पैठणी साकारलीय.
Mar 18, 2015, 04:22 PM ISTपुण्यात सोन्याची पैठणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 02:05 PM IST