gold price pune

रातोरात बदलले सोनं- चांदीचे दर; प्रतितोळ्याचे दर परवडणार की घाम फोडणार?

Gold and Silver Price Today: रातोरात बदलले सोनं- चांदीचे दर; प्रतितोळ्याचे दर परवडणार की घाम फोडणार? आजच्या दिवशी सोनं- चांदी खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागत आहेत? जाणून घ्या... सराफा बाजारात सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच सोनं-चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहेत. 3 जुलै 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 72,390 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम अर्थात प्रति तोळा 66360 रुपयांवर पोहोचले आहेत. 

 

 

Jul 3, 2024, 12:27 PM IST

Gold Price Today: ग्राहकांसाठी गुडन्यूज! शुद्ध सोनं आणखी स्वस्त; खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Gold Rate Today 25th April 2023: मोठ्या चढउतारानंतर आता सोन्याच्या किमतीत मोठी घट (Gold Price Today) झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे भाव घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. मोठ्या दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव समाधानकारक आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!

 

 

Apr 25, 2023, 09:05 AM IST

Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घट?

Gold Silver Price Today | अक्षय तृतीयेच्या  (Akshaya Tritiya 2022) आधी सोन्या-चांदीच्या दरात  मोठी घट झाली आहे.

May 2, 2022, 04:28 PM IST