gold price today

Gold Rate : सोने पुन्हा उसळले, तर चांदीने घेतला ब्रेक; काय आहे सोने-चांदीचा आजचा भाव?

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसापासून सोनं आणि चांदीने आतापर्यंत दरवाढीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आज पुन्हा सोन्याने दरात उसळली घेतली आहे तर चांदीने दरात ब्रेक घेतला आहे.

Apr 10, 2024, 09:23 AM IST

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करताय का? मग वाचा ही महत्त्वाची बातमी

Gold Rate on 9th april 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेले गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा शुभारंभ असतो. आज सर्वत्र हा सण जल्लोषात साजरा होणार. या शुभ मुहर्तावर जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. 

Apr 9, 2024, 10:28 AM IST

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला फटका; प्रतितोळा दर 71 हजार रुपयांवर, तर चांदी 82 हजारांवर

Gudi Padwa 2024: उद्यापासून हिंदू धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. हा सण उद्या महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात येतो. तर दुसरीकडे गुढीपाडव्याला मुहूर्तावर सोनं खरेदीला मोठी मागणी असते. पण सोन्यांचे वाढते दर पाहता सोनं खरेदी करावे की नाही असा खरेदीदारांना प्रश्न पडला आहे. 

 

Apr 8, 2024, 10:54 AM IST

Gold Silver Price Today : चैत्र नवरात्रीच्या अगोदरच सोनं @71,000 रुपयांवर, का वाढला दर?

Gold Silver Price : 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. अशा स्थितीत घरांमध्ये शुभ कार्य सुरू होतील आणि सोने-चांदीची खरेदीही होईल. पण, नवरात्रीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याने 71 हजारांचा आकडा पार केला आहे. 

Apr 7, 2024, 09:57 AM IST
Gold Price Increase Today in Maharashtra know the Latest Gold Rate on 4 April 2024 in Mumbai PT26S

VIDEO | ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ, किंमत प्रतितोळा 72 हजार 500 रुपये

Gold Price Increase Today in Maharashtra know the Latest Gold Rate on 4 April 2024 in Mumbai

Apr 4, 2024, 08:55 PM IST

Gold Rate : 784 पटींनी महागलं सोनं; 89 रुपयांवरुन थेट 69500 रुपयांवर, चांदीची किंमत काय?

Gold Price Today : 77 वर्षांपूर्वी सोनं 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते. तेच सोनं आता 69 हजारांवर पोहोचले आहे. एकंदरीत सोन्याच्या दरात 78 पटीने वाढ झाली आहे. परिणामी ऐन लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करायचे की नाही असा प्रश्ना सध्या सर्वसामान्यांना पडला आहे.  

Apr 4, 2024, 09:07 AM IST

Gold Rate Today: सोन्याच्या किमतींनी मोडले सगळे विक्रम, 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी द्यावे लागणार 'एवढे' पैसे

Today's Gold Silver Rate: सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत. त्यातच आजही सोन्याच्या किमतींनी सगळे विक्रम मोडले आहे. 

 

Apr 3, 2024, 10:23 AM IST

Gold Rate : ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं गाठणार 75000 चा आकडा; पाहा आजचे दर

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढत होताना दितस आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव 800 रुपयांनी वाढून 69,400 रुपये (जीएसटीसह 71,482 रुपये) वर पोहोचला आणि तो 69,400 रुपये (जीएसटीसह 71,482 रुपये) या नवीन उच्चांकावर पोहोचला. त्यातच आता सोनं आणि चांदीसंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. 

Apr 2, 2024, 10:12 AM IST

खरेदीदारांच्या खिशाला कात्री! सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या दरातही बदल

Gold Silver Price Today in Maharashtra: आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात वाढ  झाली आहे. सोनं आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर...

Apr 1, 2024, 10:24 AM IST

भारतीयांकडे तब्बल 27 हजार टन सोनं, गोल्ड लोन कितीचं घेतलंय माहितीय का?

Gold Loan News:देशातील गोल्ड लोन मार्केटमध्ये संघटित क्षेत्रातील भागीदारी 40 टक्के इतकी आहे.

Mar 24, 2024, 07:46 AM IST

सोने खरेदीची सुवर्ण संधी, लगेच चेक करा 22 आणि 24 कॅरेटचे दर

सोने आणि चांदीने गुरुवारी टॉप गिअर टाकला. किंमती सूसाट धावल्या. सोन्याने तर एकाच दमात 1000 रुपयांची लांब उडी घेतली. चांदीने पण त्याच मार्गाने उसळी घेतली. 

Mar 23, 2024, 10:44 AM IST

सोनं खरेदी करावं की नको! आज सोनं 69 हजारांच्या पुढे, तर चांदी 76 हजारांवर

Gold Silver Price : सोनं चांदीच वाढते दर पाहता सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे. आजही सोन्याचं दर 69 हजारांच्या पुढे गेले आहे. 

Mar 22, 2024, 09:35 AM IST

Gold Rate : मार्चमध्ये सोनं 'इतक्या' रुपयांनी महाग, तर चांदी 78 हजारांच्या घरात, पाहा आजचे दर

Gold Silver Price : मार्च महिना सुरु होताच सोनं आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आजही सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी तर चांदीच्या दरात  1500 रुपयांनी वाढ झाली आहे. 

Mar 21, 2024, 12:00 PM IST

सोनं 65000 रुपयांच्या पुढे, चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

  आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या -चांदीच्या दराने ब्रेक लावला आहे. मागच्या पंधरा दिवसात धातुंच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागतील. अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.  

Mar 20, 2024, 10:35 AM IST