सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसंच, चांदीची चमकही कमी झाली आहे.
Jun 19, 2024, 11:43 AM ISTग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल!
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे.
Jun 18, 2024, 11:13 AM IST
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; सोने झाले स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर
Gold Rate Today 14th June: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आजचे ताजे दर जाणून घ्या.
Jun 14, 2024, 11:29 AM ISTसुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेटचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल
Gold Rate Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.
Jun 13, 2024, 11:14 AM ISTसलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या!
Gold Rate Today 12th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. कसे आहेत आजचे भाव
Jun 12, 2024, 11:44 AM IST
खरेदीची सुवर्णसंधी! उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर कोसळले, 24 ग्रॅमचा भाव वाचा
Gold Rate Today 11th June: जून महिन्याच्या सुरुवातीला सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते.
Jun 11, 2024, 12:12 PM ISTसोन्याच्या दराने गाठली 2 महिन्यांतील निचांकी पातळी; पाहा आज काय आहे किंमत
Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या घसरणीदरम्यान, भारतीय वायदे बाजारात सोने 360 रुपयांहून अधिक घसरले आहे आणि आता 70,989 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. चांदीची वाढ सुरूच आहे, होय ती 90,000 च्या खाली नक्कीच आली आहे.
Jun 10, 2024, 01:26 PM ISTGold Silver Price: 'या' कारणामुळे जोरदार आपटले सोन्याचे दर, चांदीही झाली स्वस्त
Gold Silver Price: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 2 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली.
Jun 8, 2024, 02:43 PM IST1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!
Gold Rate Today 7th Jun: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत थोडी वाढ झाली आहे.
Jun 7, 2024, 11:57 AM ISTसोन्याचा दरात आज पुन्हा वाढ, 24, 22 व 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या!
Gold Price Today: कमोडिटी बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Jun 6, 2024, 11:32 AM ISTदागिने खरेदीची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव उतरले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोनं खरेदीची ही चांगली संधी आहे.
Jun 5, 2024, 11:11 AM ISTलोकसभा निकालाच्या धामधुमीत सोन्याचे दर वाढले; दागिने खरेदी करण्यापूर्वी वाचा आजचे भाव!
Gold Rate Today 4th June: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा निकाल आज 4 जून रोजी जाहीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सोन्याचे दर जाणून घ्या.
Jun 4, 2024, 12:48 PM ISTसोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jun 3, 2024, 11:19 AM ISTदागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर आज स्थिर, लगेचच सराफा बाजार गाठा!
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज स्थिरता असल्याचे लक्षाच आले आहे. शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीयेत.
May 31, 2024, 12:02 PM ISTसततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या.
May 30, 2024, 11:23 AM IST