gold prices today

जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines

Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. 

Jun 24, 2023, 11:53 AM IST

Gold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

Gold prices :  सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Jun 24, 2023, 11:02 AM IST

Gold Price Today : घाई करु नका! आज 'इतक्या' रुपयांनी सोने महाग, तर चांदी...जाणून घ्या दर

Gold Silver Price : ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या किमतींनी साठी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे अनेकांनी सोने खरेदीही बंद केली आहे. याचा फटका देखील आता मार्केटमध्ये अनेकांना बसत आहे.

Apr 19, 2023, 09:52 AM IST

Gold Price Today : खुशखबर! अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी, पाहा आजचे दर काय?

Gold-Silver Price : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्हीपण अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Apr 18, 2023, 10:03 AM IST

Gold Price Today: येत्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं स्वस्त की महाग? आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today: सोन्याचे दर आजही जैसे थे असेच (Gold Price Changed) आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे 60 हजाराच्या खाली जायचे (Gold Price Hike) नावचं घेत नाहीयेत. त्यामुळे एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात फारशी वाढही (Gold Price News) नाही आणि घटही नाही. आजचे सोन्याचे दर नक्की काय आहेत? जाणून घ्या. 

Apr 16, 2023, 10:08 AM IST

Gold Price Today : सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार? जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. तर चांदीनेही मोठी उसळी घेतली होती. मात्र आज सकाळीच आठवड्याच्या सुरूवातीला सोने-चांदी संदर्भात चांगली बातमी समोर येत आहे. 

Apr 10, 2023, 11:01 AM IST

Gold Price Today:सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचा दर

Gold Rate Today 8th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय (Today Gold Price) वाढ झाली होती तेव्हा ग्राहकांसाठी आता सोनं खरेदी करूया की नको? असा प्रश्न पडला होता त्यामुळे सोन्याच्या दराकडे करण्याकडे (24ct Gold Rate Today) सगळ्यांचेच लक्ष लागले होते. परंतु आता सोनं खरेदी करायची उत्तम संधी ग्राहकांकडे (Gold Price in India) आहे कारण सोन्याचे भाव आता घसरले आहेत. 

Apr 8, 2023, 11:09 AM IST

Gold Rate Today: गुड फ्रायडेला सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Price Rate Today 7th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) दरात लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांची पुरती झोप उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव परत कडाडणार (Gold Price Today in Mumbai) असल्याचे समोर येताना सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते परंतु आता सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Decresed) होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

Apr 7, 2023, 11:08 AM IST

Gold Price Today : सोने-चांदी खरेदीदारांना धक्का; 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार इतके रुपये, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Gold Silver Price Today :  गेल्या आठवड्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मात्र काही दिवसांपासून सोन्यात किंचित घट नोंदवण्यात आली होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या किमती बदलतात. आज मात्र सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Apr 5, 2023, 10:02 AM IST

Gold Price: 28 महिन्यांचा विक्रम मोडला, सोनं झालं इतकं महाग, जाणून घ्या आजचा रेट

सोन्याच्या वाढत्या किंमतीने रचला नवा विक्रम, लग्न हंगामाच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने मोठा झटका

Jan 16, 2023, 04:43 PM IST

Gold Silver Price : सोने पे सुहागा! ऐन लग्नघाईत सोनं-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा आजचे नवे दर

Today Gold Rate :  लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

Dec 13, 2022, 10:18 AM IST

सोने दरात मोठी घसरण, प्रमुख पाच शहरांतील दर पाहा

जागतिक बाजारात आलेले मंदी आणि सोने खरेदीसाठी सराफा व्यापाऱ्यांकडून आलेला कमी प्रतिसाद पाहता सोने दरात घट 

Jul 19, 2018, 04:50 PM IST

सोने-चांदीचा काय आहे दर?

गेल्या आठवड्याच्या मध्यात सोन्याच्या किमतीत कमालीची घट झाल्याने सोने खरेदीला रांगा लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसानंतर सोने दरात थोडी वाढ झाली आहे. दिल्लीत सोने २७,००० हजार तर मुंबईत २६,३९५ हजार रूपये प्रति तोळा दर आहे. शहरानुसार काय आहे सोने-चांदीचा दर?

Apr 22, 2013, 02:45 PM IST

सोन्याच्या दरात घट, शहरानुसार सोन्याचा दर

सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं. देशभरात प्रमुख शहरांमध्ये काय आहे सोन्याचा दर.

Apr 15, 2013, 03:03 PM IST

सोनं महागलं... आयात करात वाढ!

महागाईच्या जमान्यात मन खट्टू करणारी आणखी एक बातमी... सोनं खरेदी करणं दिवसेंदिवस सामान्यांच्या अवाक्याबाहेर चाललंय. आता, सोन्यावरचं आयात शुल्क वाढवण्यात आलंय त्यामुळे सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ झालीय

Jan 22, 2013, 08:12 AM IST