Gold Silver Price: आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घट नोंदवण्यात आली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही बाजारपेठांमधील दरांमध्ये घसरण झाली आहे.
Gold Silver Price: जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे, तर चांदीचे दर वाढले आहेत. किमतींमध्ये नेमका किती बदल झाला आहे, हे तुम्ही येथे पाहू शकता.
Gold Silver Today: आठवड्याची सुरुवात सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीने झाली, परंतु आज दोन्ही धातूंच्या दरात वाढ झाली आहे. आज नेमके दर जाणून घेऊयात.
Gold Silver Price Today 6 September: आज रविवारी विकेंडला तुम्ही फिरायला जाणार असाल तर आजचे सोन्या-चांदीचे दर नेमके काय आहेत याबद्दल जाणून घ्या.
Gold Price Weekly Roundup: युद्धाचा परिणाम की आणखी काही? सोन्याच्या दरात ४,५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात ८,५०० रुपयांची घसरण झाली असून गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मत काय हे जाणून घ्या.
Gold Silver Price Today on Janmashtami: जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात काहीशी नरमाई दिसून आली की दर नेमके वाढले आहेत हे जाणून घ्या. आजचे दर नेमके काय आहेत हे जाणून घेऊयात.
Gold Silver Price: आज, 3 सप्टेंबर रोजी जागतिक आणि देशांतर्गत अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. आज नेमके सोन्या-चांदीचे दर किती आहेत हे जाणून घ्या.
Gold Silver Price Today:सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज जर तुम्हाला खरेदीला जायचं असेल तर आताच दर तपासा.
Gold Silver Price Today 30 august 2026: आज तुम्ही खरेदीला जाणार असाल तर जाणून घ्या की आज सोने आणि चांदीचे दर कमी झाले आहेत की वाढले आहेत. सोने आणि चांदीचे अद्ययावत दर येथे दिले आहेत.
Gold Silver Price Today: जागतिक बाजारात सोन्याचा भाव तब्बल 3.5 टक्क्यांनी, तर चांदीचा भाव 4.5 टक्क्यांपर्यंत घसरला. आजचे नेमके सोन्या-चांदीचे भाव काय आहेत हे जाणून घेऊयात.
Gold-Silver Rate Today on August 28 Raksha Bandhan: रक्षाबंधनानिमित्त आज सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. आजच्या या सणासुदी दिवशी दरात झालेली ही घट नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.
Gold Silver Price Today: २६ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. भारतात आज नेमके दर काय आहेत हे जाणून घ्या.
Gold Silver Price 25 August: रक्षाबंधनापूर्वी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली असून दिल्ली, मुंबई आणि पाटणामध्ये आज १० ग्रॅम सोने आणि १ किलो चांदीचे दर तपासा.
Gold Price Prediction: ऑगस्ट महिना सोने आणि चांदीमधील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरला आहे, कारण या काळात सोन्याच्या दरात सुमारे 9000 ते 10500 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. पण खरेदीसाठी हा महिना चांगला नाही.
Gold Silver Price Today 22 august 2026 : आज तुम्हाला सुट्टी असेल आणि खरेदीचा प्लॅन असेल तर तुम्ही त्याआधी आजचे सोन्या-चांदीचे दर काय आहेत हे जाणून घ्या.
Gold Silver Price Today 21 August 2026:सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. आज जर तुम्ही खरेदीचा प्लॅन करत असाल तर आजचे नेमके काय दर आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.
Gold-Silver Price 20 August 2026: जागतिक आणि देशांतर्गत अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये सोन्या-चांदीच्या दारात वाढ दिसून येत आहे. चला तर मग, २० ऑगस्ट २०२६ रोजी दिल्लीपासून पाटण्यापर्यंतच्या विविध शहरांमधील २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे आणि चांदीचे दर जाणून घ्या.
Gold Silver Price Today, 19 August 2026: आज, १९ ऑगस्ट रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही या दोन्ही धातूंवर दबाव दिसून आला. जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: आज विकेंडला तुम्ही मौल्यवान धातू अर्थात सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी जाणार असला तर आजचे नेमके दर किती आहेत हे जाणून घ्या.
Gold Silver Price Hike: या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली, ज्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत प्रत्येकी 2000 रुपयांहून अधिक वाढ झाली. आजचे दर नेमके काय आहेत हे जाणून घेऊयात.
Gold-Silver Rate Today on August 14, 2026: सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली जात आहे. काल एकाच दिवसात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २,८०० रुपयांची घट झाली. चांदीच्या दरातही घट झाली आहे. आजचे दर नेमके काय आहेत हे जाणून घ्या.
Gold Silver Price Today 13 August 2026: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोने-चांदी या दोन्ही धातूंच्या दरात नरमाई दिसून आली आहे. आजचे देशातील सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या.