मोदी सरकारचा घरातील सोन्यावर सर्जिकल स्ट्राइक, जास्त सोने असल्यास कारवाई
मोदी सरकारने ५००, १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता घरातील सोन्यावर सर्जिकल स्ट्राइक करणार आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या सूटपेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असतील कारवाई होणार आहे.
Dec 1, 2016, 04:45 PM ISTनोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी
नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.
Dec 1, 2016, 12:05 PM ISTतीन दिवसांत दुसऱ्यांदा कोसळल्या सोन्याच्या किंमती
गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोन्याचे भाव कोसळलेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूक करत असाल तर सावधान...
Nov 30, 2016, 05:52 PM ISTमुंबई विमानतळावर लाखोंची रोकड आणि सोनं जप्त
मुंबई कस्टम्स विभागानं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सात किलोहून जास्त सोनं जप्त केलं आहे.
Nov 26, 2016, 09:45 PM ISTसोन्याच्या वैयक्तिक ठेवीवर बंधनाचा विचार नाही!
काळ्या पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Nov 25, 2016, 08:21 PM ISTसोन्याच्या दरात मोठी घसरण
नोटाबंदीच्या 16व्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय.
Nov 24, 2016, 12:50 PM ISTनोटांच्या बदल्यात सोनं घेऊन परदेशात पसार व्हायचं होतं, पण...
जुन्या नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन देशाबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आलीय.
Nov 19, 2016, 01:36 PM ISTनोटबंदीनंतर एयरपोर्टवर ४.५ कोटी आणि १५.६२२ किलो सोनं जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा जवळ बाळगणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजली. अनेक ठिकाणी लोकांनी असेच पैसे टाकून दिल्याच समोर आलं. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवहाटीमध्ये एअरपोर्टवर जवळपास 4.5 कोटी रुपयाची रोकड आणि 15.622 किलो सोनं सापडलं आहे.
Nov 16, 2016, 09:34 PM ISTकाळा पैशावर कारवाई : देशातील 600 ज्वेलर्सवर आयकर विभागाची नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर कारवाई करण्यासाठी संकेत दिल्यानंतर आता देशातील 600 ज्वेलर्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 25 शहरांतील सोने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी माहिती आयकर विभागने मागिवली आहे.
Nov 11, 2016, 08:06 PM ISTसोनं खरेदी करतांना आता लागणार पॅनकार्ड
मोदी सरकार एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहे. आता मोठी बातमी अशी येत आहे की, पॅन कार्ड नसेल तर तुम्ही सोनं नाही खरेदी करु शकणार. सर्व सराफा व्यापाऱ्यांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत की, सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची माहिती ठेवा. सोने खरेदी करतांना तुम्हाला तुमचं पॅनकार्ड दाखवणं अनिवार्य असणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Nov 9, 2016, 10:28 PM ISTमोदींच्या घोषणेनंतर सोने खरेदी करण्यासाठी गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 05:41 PM ISTसोन्यातील गुंतवणूक वाढली
५०० आणि १००० च्या नोटा मध्यरात्रीनंतर बंद झाल्यानं अनेक ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी उसळली होती.
Nov 9, 2016, 07:53 AM ISTसोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली
दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.
Nov 3, 2016, 11:00 AM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी
सलग दोन दिवसांपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर गुरुवारी मात्र सोन्याच्या किंमती पुन्हा खाली घसरताना दिसल्या.
Oct 28, 2016, 12:04 AM IST