आनंदी राहण्याचे सिक्रेट; 'या' सवयी बदलून टाकतील तुमचं आयुष्य!
Happy Life Secret: आनंदी राहण्याचे सिक्रेट; 'या' सवयी बदलून टाकतील तुमचं आयुष्य!. आजच्या धावपळीच्या जगात स्वतःसाठी वेळ काढणंच विसरला आहात का. पण या 6 सवयी आत्मसात केल्या तर तुम्ही मानसिकरित्याही खुश राहू शकाल.
Jun 20, 2024, 02:08 PM ISTतुम्ही आठवड्यातून किती वेळा दाढी करता? आजच बदला 'ही' चुकीची सवय
Men Health Tips: दररोज शेव्हिंग केल्याने त्वचेला काही फायदा होतो का? की आठवड्यातून एकदाच दाढी करणे पुरेसे आहे. अशा प्रश्नांची उत्तरे पुरुष मंडळी सर्च करत असतात. याबद्दल जाणून घेऊया.
Jun 17, 2024, 01:41 PM ISTआयुष्यात कायम पॉजिटीव्ह राहण्यासाठी आत्ताच या टिप्स वापरा
Lifestyle Tips: कायम Positive राहण्यासाठी आत्ताच या टिप्स वापरा, मनात नको ते विचार येणारच नाहीत! तुमच्या आयुष्यात कोणतेही चांगले काम घडत असेल तर त्यासाठी आभार व्यक्त करा. असं केल्याने तुमचे लक्ष आपोआप पॉझिटिव्ह गोष्टींकडे केंद्रित होईल. तुमची संगत कशी आहे याचाही आपल्या आयुष्यावर फरक पडत असतो. त्यामुळं नेहमी सकारात्मक विचार असलेल्या लोकांसोबत राहवे.
Jun 11, 2024, 07:21 PM IST'ही' एक सवय बाळगाल तर जग बदलू शकाल! आनंद महिंद्रा यांचा कानमंत्र
Good habit: 'जर लोकांनी या माणसाच्या उदाहरणाचे अनुसरण केले तर ते जगात सर्वात शक्तिशाली बदल करु शकतात. 'ऐकणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकणे' ही आपल्यासाठी शिकण्याची सर्वात कठीण सवय आहे.
Aug 4, 2023, 10:57 AM ISTनाश्त्यांची योग्य वेळ कोणती? समजून घ्या झटपट
Breakfast Time in The Morning: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ब्रेकफास्ट आणि त्यासाठी लागणारा योग्य वेळ. चला तर पाहुया की रोज सकाळी उठल्यावर नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?
Jul 18, 2023, 10:48 PM IST... म्हणून लवकर झोपायची सवय हवीच
मोबाईलच्या चक्रामध्ये अडकलेल्या अनेकांच्या झोपेचेही चक्र बिघडलेले असते. अनेकदा त्यांच्या जेवणाच्या वेळे कडे लक्ष नसते. परिणामी झोपेवर परिणाम होतो. रात्रीच्या वेळेस भटकायला जाणं, फिरायला जाणं, मित्र मैत्रिणींसोबत टंगळमंगळ करणं तुम्हांला 'कूल' वाटत असले तरीही त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
Dec 13, 2017, 11:20 PM ISTपुरुषांनी या १० गोष्टी कराव्या
पुरुषांनी खाली दिलेल्या या गोष्टी कराव्यात.
Mar 13, 2016, 04:35 PM IST