good news for farmers

आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात 'असं' पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला कोट्यावधीचा मालक

Farmers Become Crorepati: शितल सिंग ही आपली औषधे घेण्यासाठी तालुक्याला गेले होते. यावेळी त्यांनी सहज गंमत म्हणून लॉटरी काढली होती. पण याचा निकाल लागल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Nov 8, 2023, 07:21 AM IST

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी Good News! वर्षभरापासून बंद असलेली 'ही' योजन पुन्हा सुरु

गेल्याकाही दिवसांपासून ही योजना बंद करण्यात आली होती, मात्र यावेळी या योजनेसाठी ना फक्त अनुदान मिळणार आहे, तर सरकारकडून मशिनची संख्याही 80 करण्यात आली आहे.

May 9, 2022, 07:06 PM IST
 GOOD NEWS FOR FARMERS PT1M2S

शेतकऱ्यांना सरकार हेक्टरी मदत करणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 07:30 PM IST

बजेट २०१७ - शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा

 अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीनंतर ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्या वर्षात 2017-2018 च्या बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.  अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे.

Feb 1, 2017, 12:23 PM IST