भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी, भारतीय संघाला विजयासाठी 420 रनची गरज
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना चेपक चेडियम चेन्नई येथे खेळला जात आहे.
Feb 8, 2021, 04:24 PM ISTभालाफेकमध्ये नीरज चोप्राने मिळवलं गोल्ड मेडल
भालाफेकमध्ये नीरज चोप्राने मिळवलं गोल्ड मेडल
Apr 14, 2018, 06:09 PM ISTयुवा खेळाडूंची सरस कामगिरी, चारवेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं 19 वर्षांखालील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आणि चौथ्यांदा विश्वचषक भारताकडे आणला आहे. हा एक विक्रम झालाय.
Feb 3, 2018, 02:17 PM ISTव्यक्तिविशेष : आशिष नेहरा मैदानावरचा आणि मैदना बाहेरचासुद्धा...
फिरोजशहा कोटला मैदान आणि क्रिकेटप्रेमीसुद्धा आज एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षिदार ठरत आहे. कारण, एक जिंदादील क्रिकेटपटू आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेत आहे. आशीष नेहरा असे या क्रिकेटपटूचे नाव. या महत्त्वपूर्ण क्षणी नेहराच्या खास चाहत्यांसाठी त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर टाकलेला हा कटाक्ष...
Nov 1, 2017, 04:47 PM IST