भारतात पहिल्यांदाच : ‘गूगल ग्लास’नं हृदय शस्त्रक्रिया
इंटरनेटच्या दुनियेत सर्वोच्च स्थान पटकावणाऱ्या गूगलनं मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हे सगळं एकाचवेळी ऑपरेट करणारा गूगल ग्लास तयार केलाय. अनेक क्षेत्रात गूगल ग्लासचा परिणामकारक वापर होऊ शकतो. अगदी ‘हार्ट ऑपरेशन’साठीही... भारतात पहिल्यांदाच नानावटी हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासच्या मदतीनं चक्क हृदय शस्त्रक्रिया पार पडली.
Jun 28, 2014, 11:43 AM ISTमुंबईत 'गूगल ग्लास'च्या साहाय्यानं हृदय शस्त्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 08:58 AM ISTबहुप्रतिक्षीत गूगल ग्लास विक्रीसाठी उपलब्ध होणार
बहुप्रतिक्षीत गूगल ग्लास विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, या ग्लासची किंमत 1500 डॉलर असणार आहे, भारतीय चलनानुसार या चष्म्याची किंमत 90 हजार रूपये आहे.
Apr 15, 2014, 09:35 PM ISTभारतात प्रथमच गुगल ग्लासने शस्त्रक्रिया
जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच डॉक्टरांनी गुगल ग्लासचा वापर करून दोन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. चेन्नईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
Sep 18, 2013, 05:03 PM ISTनवा गुगल ग्लास, आता सर्वकाही
गुगल ग्लासचं लेटेस्ट व्हर्जन बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे कॉम्पॅक्ट टेक्नो उपकरण म्हणून हाच ग्लास (चष्मा) मार्केटमध्ये मोठी बाजारपेठ काबीज करण्याची शक्यता आहे. गुगल ग्लासची पहिली आवृत्ती अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यातच ही नवी आवृत्ती बाजारात दाखल होत आहे. यासाठी गुगलने कंबर कसलेय.
Jun 11, 2013, 02:24 PM IST`गुगल ग्लास`साठी स्पेशल फेसबुक!
फेसबुकनं नुकतंच ‘गुगल ग्लास’साठी स्पेशल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. म्हणजेच, आता ‘गुगल ग्लास’ वापरताना फेसबुकचाही वापर करता येऊ शकतो.
May 17, 2013, 07:43 PM IST