Google वर 'या' गोष्टी सर्च केलात तर होऊ शकते जेल
Google वर 'या' गोष्टी सर्च केलात तर होऊ शकते जेल
Jun 27, 2023, 08:35 PM ISTनववधू Google वर काय Search करतात? लग्नानंतर नवऱ्याला...
Women Searches on Google : लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. नवीन घर, नवीन माणसं आणि नवरा...असे अनेक प्रश्न त्यांचा मनात असतात. याच प्रश्नांची उत्तर त्या गुगलवर सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे नववधू गुगलवर काय काय सर्च करतात ते?
Jun 25, 2023, 02:29 PM ISTGoogle वर काय सर्च करता तुम्ही? सेकंदात करा डिलीट, कोणालाच समजणार नाही...
Google Search History: तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास सर्वप्रथम तुम्ही Google वर सर्च करतात. मात्र तुम्ही शोधलेली सर्व माहिती गुगल हिस्ट्रीमध्ये साठवलेली असते. तुम्हाला ही हिस्ट्री नको हवी असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा....
May 19, 2023, 04:32 PM ISTलग्नानंतर महिला Google वर काय सर्च करतात माहितीय का? वाचून आश्चर्य वाटेल
Google Search : आजकाल कोणताही प्रश्न पडला की पहिलं गुगलवर सर्च करत राहतो. कारण गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. खरंच गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.
May 12, 2023, 01:16 PM ISTविवाहित महिला Google वर काय Search करतात? जाणून तुम्हाला धक्का बसेल
Married Women Google Search : लग्नानंतर मुलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यांना नवीन घरासोबतच नवीन लोकांमध्ये स्वत:ला एजेस्ट करायचं असतं. खाण्यापिण्यापासून रात्रीच्या झोपेपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. अशात त्यांचा मनात धाकधूक असते. त्यावेळी लग्न झालेल्या महिला गूगलवर काही गोष्टी सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे त्या काय सर्च करतात ते?
Mar 14, 2023, 02:03 PM IST
Google वर Search केलेल्या एका शब्दामुळे खेळ संपला, गमावले तब्बल 8.24 लाख रुपये, तुम्ही ही चूक करत नाही ना?
Google Customer Care Fruad: सध्या इंटरनेटरचा (Internet) जमाना असून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण त्याच्यावर अवलंबून असतो. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपण फार सहजपणे Google चा वापर करतो. पण अनेकदा आपल्या याच सवयी योग्य काळजी घेतली नाही तर महागात पडू शकतात. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका कुटुंबाला Google च्या सहाय्याने ८ लाखांचा गंडा घालण्यात आला.
Feb 25, 2023, 06:32 PM IST
Google Search : चुकूनही गुगलवर ‘या’ 5 गोष्टी सर्च करू नका, अन्यथा...
Google Search : गुगलवर अवघ्या काही सेकंदात जगभरातील सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
Feb 23, 2023, 03:17 PM ISTतरुणाने ऑनलाईन सर्च केला आत्महत्येचा सोपा मार्ग, गुगलची थेट अमिरेकेतून मुंबई पोलिसांना माहिती
मुंबईतल्या एका उच्चशिक्षित तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, यासाठी त्याने गुगलवर माहिती सर्च केली
Feb 18, 2023, 01:01 PM IST
Sundar Pichai यांचे नवे आदेश, 'कर्मचाऱ्यांनो.. 2 ते 4 तास Bard सोबत घालवा'
Google Bard, Sundar Pichai : बार्ड (Google Bard) या सेवेची चाचणी गुगलने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. ही सेवा चॅटजीपीटीपेक्षाही हायटेक असेल, असा विश्वास तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
Feb 17, 2023, 11:48 AM ISTSuicide बद्दल मुंबईकराने Google Search केलं अन् थेट अमेरिकेतून सूत्र हलल्याने वाचला जीव
Suicide Google Search Mumbai Youth Life Saved: मुंबई पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्यांनी या तरुणाची लोकेशन शोधून काढली.
Feb 16, 2023, 10:05 PM ISTCrime News : लग्नाच्या 6 महिन्यानंतर सहज Google वर बायकोचं नाव सर्च केले आणि पतीला धक्काच बसला
ऑनलाईन मॅट्रिमोनिअल App च्या माध्यमातून तरुणाचे लग्न झाले. पण सहा महिन्यानंतर त्याला पत्नीचे खरं रुप समजले (Crime News).
Feb 15, 2023, 06:17 PM ISTफक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...
Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 19, 2022, 07:14 PM ISTश्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमध्येच आफताब ठेवत होता जेवण; जबाब ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला
जवळपास महिनाभर त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवले होते. विशेष म्हणजे याच फ्रीजममध्ये तो आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तू तसेच रोजचे जेवण देखील ठेवत होता. आफताब याचे हे कृत्य निघृणच नाही तर किळसवाणे देखील आहे.
Nov 15, 2022, 07:48 PM ISTआफताबचेही 35 तुकडे करा; श्रद्धाच्या क्रूर हत्येनंतर संतप्त मागणी
श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबचेही 35 तुकडे करावे अशी मागणी श्रद्धाच्या मित्र परिवाराकडून होत आहे.
Nov 15, 2022, 06:27 PM ISTShraddha murder case: श्रद्धाला संपवल्यानंतर आफताब गुगलवर काय सर्च करायचा? पोलिसांचा धक्कादायक खुलासा!
Shraddha Murder Case Update: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने गुगलवर काही गोष्टी सर्च केल्या. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाची विलेवाट लावली. वाचा नेमकं काय घडलं?
Nov 15, 2022, 05:17 PM IST