गुगलवर चुकूनही शोधू नका या ५ गोष्टी, कारण वाचून व्हाल हैराण
गुगलचा वापर लोक सर्वात जास्त हा सर्चसाठी घेतात. लोकांना इतका विश्वास आहे जे कुठेही नाही मिळणार ते गुगलवर मिळणार. पण काय तुम्ही गुगलवर सर्च करताना कधी विचार करता, आपण काय सर्च करतो आहोत?
Nov 13, 2017, 03:29 PM ISTVIDEO : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊट, गुगलच्या सर्चमध्ये नं. १
क्रिकेटमध्ये रन आऊट होणे सर्वात वाईट गोष्ट असते. यात फलंदाज अचानक बाद होतो आणि पश्चाताप करत पॅव्हेलियनमध्ये परततो. क्रिकेटच्या इतिहासात असे काही रन आऊट झाले आहेत, की त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. असे विचित्र रन आऊट पाहण्यासाठी अनेकांना आवडतात.
Aug 21, 2017, 06:51 PM ISTसावधान ! गूगलवर ही गोष्ट शोधली तर पोलीस तुमच्या घरी
जगामध्ये आज करोडो लोकं इंटरनेटचा वापर करतात. काहीही प्रश्न पडला तर लगेचच गूगलवर सर्च केलं जातं.
Jun 4, 2017, 06:27 PM ISTसावधान ! गुगलवर या ५ गोष्टी सर्च करु नका
आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण ती लगेचच गुगलवर जावून सर्च करतो. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलवर कोणतीही गोष्ट सहज उपसब्ध होऊन जाते. पण अशा ५ गोष्टी आहे ज्या गुगलवर शोधल्यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.
Jul 4, 2016, 06:44 PM IST२६ वर्षीय तरूणीने ४८ तास गुगल सर्च करून केली आत्महत्या
तंत्रज्ञान आपल्याला तारक ठरतं तसं मारकही ठरतं. ही दुधारी तलवार आहे. तिचा वापर कसा करावा हे ज्याच्या त्याचावर अवलंबून असते. आत्महत्या कशी करावी यासाठी स्मार्टफोनवरील गुगलवर ४८ तास सर्च करून ८९ वेबसाईट्स पाहिल्या आणि २६ वर्षांच्या ईशाने १३ मजली उंच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरात घडली आली.
Sep 3, 2015, 05:19 PM ISTगूगल सर्चवर 'मोस्ट स्टुपिड प्राईम मिनिस्टर'च्या यादीत मोदी
सर्च इंजिन गूगल तुम्हाला काय दाखवेल आणि काय नाही... याचा काही नेम नाही. सध्या या सर्च इंजिनवर भारतासाठी एक धक्कादायक गोष्ट दिसून येतेय.
Jul 24, 2015, 11:30 PM ISTधोनी आणि मॅक्सवेल गूगलवर नंबर वन
भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि ऑस्टेलियाचा ग्लेन मॅक्सवेलला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१५च्या सुरू असलेल्या सेमीफायनलपूर्वी गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू आहेत.
Mar 26, 2015, 12:53 PM ISTगूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल
महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे.
Oct 15, 2014, 02:20 PM ISTपाहा गुगलचं अप्रतिम `री`युनियन
इंटरनेटने सीमा रेषा पुसून टाकल्या आहेत असं म्हणतात, याचाच आधार घेऊन गुगलने भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनानंतर, एकमेकांपासून दूर गेलेल्या मित्रांची भेट घडवून आणली असल्याचं या व्हिडीओत दाखवलं आहे.
Mar 31, 2014, 06:29 PM ISTराहुल गांधी ‘गुगल सर्च’वरही मोदींच्या मागे!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.
Mar 18, 2014, 09:48 AM IST`गुगल सर्च`मध्ये नरेंद्र मोदींचा पहिला नंबर!
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं सोशल नेटवर्किंग साईट्सवर लोकप्रिय ठरत असतानाच गुगल या सर्च इंजिनवरही मोदी सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत.
Oct 9, 2013, 11:12 PM ISTदिग्गीराजा, राहुल गांधींबद्दल काय म्हणतंय गुगल?
दिग्विजय सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी या नेत्यांचं नाव गुगल वर सर्च करताना काहीवेळा फारच अर्वाच्य पर्याय दिले जातात.
Jul 8, 2013, 03:58 PM ISTसनी लिऑनची कतरिनाला धोबीपछाड
पॉर्नस्टार सनी लिऑनचा जिस्म-२ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला. सनी लिऑनला अभिनय अजिबात जमत हे देखील सिद्ध झालं. तरीही इंटरनेटच्या जगात मात्र २०१२मध्ये सर्वाधिक सर्च झालेली सेलिब्रिटी सनी लिऑनच ठरली आहे. डिसेंबर २०१२ मध्ये ३.५ कोटी लोकांनी इंटरनेटवर सनी लिऑनला सर्च केलं.
Feb 19, 2013, 05:49 PM ISTगुगलकडून अश्लीलतेवर बंधनं... आंबटशौकीनांची निराशा
यापुढे गुगलवर आंबटशौकीनांना ‘तसे’ फोटो, व्हिडिओ किंवा मजकूर पाहायचा असेल तर तसं स्पष्टपणे कमांड गुगलला द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता तुम्ही एखादी गोष्ट सर्च करत असताना उगाचच तुम्हाला नको असलेले अश्लील फोटो तुमच्या समोर येणं बंद होणार आहे.
Dec 15, 2012, 07:04 PM IST