Whatsapp वरून Photo, Video पाठवण्यापूर्वी ही बातमी वाचाच!
High Quality Photos on WhatsApp: आम्ही तुम्हाला अशा युक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅपवर उच्च गुणवत्तेत फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकाल किंवा त्याऐवजी मीडिया फाइल्स संकुचित केल्या जाणार नाहीत.
Nov 14, 2022, 03:27 PM ISTIphone चाहत्यांसाठी खुशखबर; IPhone 15 ची किंमत 'इतकी' असणार, जाणून घ्या डिटेल्स
iPhone 14 सीरीज लॉन्च केल्यानंतर Apple आता iPhone 15 सीरीज लॉन्च करणार आहे. या बातमीमुळे चाहते तणावात असताना LeaksApplePro चे ट्विट सूचित करते की आयफोन 15 अल्ट्राला सध्याच्या फ्लॅगशिप आयफोन 14 प्रो मॅक्सपेक्षा उत्पादनासाठी अधिक खर्च येईल.
Nov 14, 2022, 12:37 PM ISTChildren's Day 2022: पुढील 25 वर्षात भारत कसा असेल? 'या' चिमकुल्याने दाखवलं एका चित्रात
Google Doodles : आज (14 नोव्हेंबर) Google ने बालदिनाचे औचित्य साधून एका खास डूडलद्वारे साजरा करत आहे.
Nov 14, 2022, 11:32 AM ISTTeam India: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' फलंदाज रुग्णालयात दाखल
Indian Cricket Team: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका फलंदाजाला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले. या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू आहे.
Nov 14, 2022, 10:36 AM ISTPetrol Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट
Petrol-Diesle Latest News: तुम्हीही कार किंवा बाईक चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी पहाटे एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केला आहे.
Nov 14, 2022, 10:00 AM ISTबालदिनानिमित्त मुलांसाठी काही खास करायचं असेल तर जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया…
Children’s Day 2022: दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या बालकांसाठी स्पेशल बनवून त्यांना खुश करा...
Nov 14, 2022, 09:19 AM ISTठाणेकरांसाठी मोठी बातमी; वाहतूक कोंडीतून होणार सुटका!
मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 4 रील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
Nov 14, 2022, 08:20 AM ISTBeer Side Effects: बिअर प्रेमींसाठी वाईट बातमी, रोज 1 ग्लास पिताय तर हे वाचाच?
बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे.
Nov 13, 2022, 03:56 PM ISTSigns of Kidney Problem : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार
किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
Nov 13, 2022, 03:29 PM IST'या' गावात आजही आहे दौपद्री! एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह, जाणून घ्या 'या' प्रथेबद्दल
Jara hatke: पूर्वी देशात बहुपती ही सामाजिक प्रथा असायची. पण स्वातंत्र्यानंतर यावर बंदी घालण्यात आली. असं असलं तरी एका छोट्याशा गावात बहुपत्नीत्व ही प्रथा पुन्हा एकदा फोफावत आहे.
Nov 13, 2022, 12:54 PM ISTWorld Cup 2023 : पुढचा World Cup भारतामध्ये खेळला जाणार; जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये?
T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे
Nov 13, 2022, 11:54 AM ISTTwitter Blue Tick संदर्भात मोठी बातमी, Elon Musk ची ट्वीटवर पुन्हा नवी घोषणा!
Twitter: ट्विटरवर ब्लू टिकसाठी किती शुल्क आकारले जाईल, हा प्रश्न सर्वांच्या मनात घुमत आहे. आता कंपनीचे मालक एलन मस्क यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
Nov 13, 2022, 11:06 AM ISTPakistan vs England अंतिम सामना रद्द! चाहत्यांची हिरमोड होणार?
T20 World Cup 2022 Final: टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आज (13 नोव्हेंबर) महामुकाबला होणार आहे. दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज.
Nov 13, 2022, 08:37 AM ISTPetrol-Diesel चे आजचे दर जाहीर; गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या!
Petrol-Diesel Price Today 13 Nov 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत.
Nov 13, 2022, 07:59 AM ISTइतर कोणी तुमचे WhatsApp चॅट वाचत आहे का ?, जाणून घेण्यासाठी या ट्रिक्सचा करा वापर!
Whatsapp Tips : भारतात सुमारे 48 कोटी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा कोणालाही या सुरक्षेत अडथळा आणण्याची संधी देऊ शकतो. यासाठी फक्त एक छोटी ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल.
Nov 12, 2022, 03:59 PM IST