government

'लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'महाराष्ट्रातील...'

Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Sep 25, 2024, 06:43 AM IST
Manoj Jarange took treatment after the request of the government PT52S

सरकारच्या विनंतीनंतर मनोज जरांगेंनी घेतले उपचार

Manoj Jarange took treatment after the request of the government

Sep 21, 2024, 08:50 AM IST

Alert: चुकूनही क्लिक करू नका हा SMS, आयुष्यभराची कमाई होईल गायब

एक फेक एसएमएस प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांना आपल्या मोबाईलवर हा मेसेज येत आहे. पण तो एसएमएस पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत याकडे कोणी लक्ष देऊ नका, असे पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे. 

Sep 19, 2024, 03:58 PM IST
The owner of the car is Bawankule, why is there no name in the FIR, Sanjay Raut asked the government PT1M43S

कारचे मालक बावनकुळे आहे FIRमध्ये नाव का नाही ,संजय राऊतांचा सरकारला सवाल

The owner of the car is Bawankule, why is there no name in the FIR, Sanjay Raut asked the government

Sep 10, 2024, 07:10 PM IST

'लाडक्या बहिणींनो, पैसे घ्या पण या भुरट्यांना..', अभिनेत्याचा सल्ला; म्हणाला, 'ठेचायची तर..'

Ladki Bahin Yojana Marathi Actor Suggestion: लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी सध्या सरकारकडून अनेक शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असल्याचं दिसथ आहे.

Aug 26, 2024, 07:27 AM IST

'लाडक्या बहिणी'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? ठाकरेंच्या सेनेनं व्यक्त केली भीती

Government Employees Salaries: "‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे 1500 रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.

Aug 26, 2024, 06:41 AM IST